पुण्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुण्यात उद्या म्हणजे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा कमी दाबाने पाणी सुरू होईल. असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Updated: Sep 13, 2017, 03:14 PM IST
पुण्यात गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद title=

पुणे : पुण्यात उद्या म्हणजे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलकेंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा कमी दाबाने पाणी सुरू होईल. असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

पाहा व्हिडिओ