पुणे

'बालगंधर्व'मधलं पर्यावरण संमेलन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गुंडाळलं

पुण्यात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करून राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्याची मागील कारभाऱ्यांची परंपरा भाजपच्या महापालिकेतील कारभाऱ्यांनीही कायम राखली आहे. 

Sep 11, 2017, 10:25 PM IST

ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात - मुख्यमंत्री

ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. 

Sep 10, 2017, 05:39 PM IST

गर्भपात करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरवर कोयत्याचे वार

चिडलेल्‍या तरूणाने शनिवारी रात्री पाच ते सहा जणांसह रूग्णालयात येऊन डॉक्टरवर कोयत्याने वार केले. 

Sep 10, 2017, 12:27 PM IST

सोवळ्याचा वाद, मेधा खोलेंनी तक्रार घेतली मागे

हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी अखेर आपली फिर्याद मागे घेतली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. 

Sep 9, 2017, 07:01 PM IST

पुण्यात आधार नोंदणी आणि दुरुस्ती मोहिमेत नागरिकांचा गोंधळ

पुणे जिल्हा प्रशासन तसंच महापालिकेच्या वतीनं शहरात आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. मात्र, या मोहिमेतही प्रचंड गोंधळ अनुभवयाला मिळाला. 

Sep 9, 2017, 06:53 PM IST