पुणे

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये

उत्साह आणि चैतन्याचे बारा दिवस अनुभवल्यानंतर आता दिवस आलाय तो बाप्पाला निरोप देण्याचा गणेशोत्सवाची सांगताही तितक्याच उत्साहात करण्यासाठी पुण्यातील मंडळं सज्ज झाली आहेत. याहीवर्षी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात केले जाणार आहे. 

Sep 5, 2017, 10:36 AM IST

पुण्यातल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, मिरवणुकीला चढणार रंग

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणुकीला अधिकच रंग चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. 

Sep 5, 2017, 09:39 AM IST

VIDEO: मंदिराचा कळस काढताना कामगार खाली कोसळला

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या देखाव्याचा कळस काढताना एक दुर्घटना झाली आहे. कळस काढताना एक कामगार खाली कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली आहे.

Sep 3, 2017, 10:20 PM IST