पुणे

कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि शिवजयंतीत प्रामुख्याने दिसून येते ढोलताशा पथकांची परंपरा. 

Sep 8, 2017, 03:52 PM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा

जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी पुणे शहरात घडलाय. हवामान विभागाच्या माजी संचालिका मेधा खोले यांनी या प्रकरणी स्वयंपाक करणा-या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Sep 8, 2017, 09:14 AM IST

मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प

खंडाळा घाटमार्गावर रेल्वेची मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. 

Sep 7, 2017, 10:36 PM IST

आरटीओत व्यावसायिक वाहनांचं पासिंग ठप्प

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील व्यावसायिक वाहनांच्या पासिंगचं काम सध्या जवळजवळ ठप्प आहे. 

Sep 7, 2017, 08:05 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात पुण्यात निदर्शनं

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शनं करण्यात आली.

Sep 6, 2017, 11:31 PM IST

पुण्यात मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली

पुण्यात गणेशभक्तांचा उत्साह टिपेला पोहचलाय. मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली. त्यामुळे दगडूशेठ हलवाई आणि मंडई गणेशाची मिरवणूक रात्री उशीरा निघणार आहे. 

Sep 5, 2017, 11:05 PM IST