पुणे

सोन्याची पेढी सांभाळणारी नवदुर्गा - स्वाती नगरकर

पिढीजात व्यवसाय बऱ्याचदा कुटुंबातील मुलांकडे सोपवला जातो. मात्र, पुण्यातील श्रीपद शंकर नगरकर ज्वेलर्स नावारुपास आलं या कुटुंबातील महिलांच्या कष्टामुळे आहे. आज नगरकर कुटुंबियांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. मात्र, यामध्ये ठसा उमटवलाय तो नगरकर मायलेकींनी... नवदुर्गामध्ये पाहुयात गृहिणी ते व्यावसायिक असा प्रवास केलेल्या स्वाती नगरकर आणि त्यांच्या मुलीची ही सक्सेस स्टोरी... 

Sep 24, 2017, 03:25 PM IST

'पंतप्रधानपदाचा नाही तर माणुसकीचा राजीनामा द्यावा लागेल'

पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र शिकणाऱ्या अंकुश आरेकर या तरुणाची 'बोचलं म्हणून...' ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतेय.

Sep 24, 2017, 01:18 PM IST

टेक सॅव्ही 'माईंड स्पार्क'ला पुण्यात सुरुवात

पुण्यातला सर्वात मोठा टेक फेस्ट समजल्या जाणाऱ्या 'माईंड स्पार्क'ला सुरवात झाली आहे.

Sep 24, 2017, 12:09 PM IST

'नवीन पिढीला करिअर निवडण्याची संधी द्या'

नवीन पीढीला त्यांच्या मनाप्रमाणे करियर निवडण्याची संधी देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर विशिष्ट गोष्टी लादण्याचा प्रयत्न केल्यास त्यात त्यांना अपयश येण्याची शक्यता असते, असं मत एस्सेल समुहाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केलंय. 

Sep 24, 2017, 09:45 AM IST

'जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे'

 पेट्रोल दरवाढ, नोटबंदी, बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. तीन वर्षातचं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र विचारायची वेळ आली आहे. 

Sep 23, 2017, 11:30 PM IST

पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरलाच-शिवतारे

पुरदंरच्या विमातळाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. 

Sep 23, 2017, 11:10 PM IST

पुणे | जुन्नर | आपला गाव आपली ग्रामदेवता | खोडद गावचं वैभव श्री मुक्तादेवी

पुणे | जुन्नर | आपला गाव आपली ग्रामदेवता | खोडद गावचं वैभव श्री मुक्तादेवी

Sep 23, 2017, 05:20 PM IST

पुण्याच्या लोकसेवा सहकारी बँकेचा परवाना रद्द

पुण्यातील लोकसेवा सहकारी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलाय. 

Sep 20, 2017, 10:12 PM IST

पावसामुळे गुरूवारीही बसणार मुंबई-पुण्याच्या रेल्वे प्रवाशांना फटका

मंगळवारपासून मुंबईत परतीच्या पावसाने थैमान  घातले आहे.

Sep 20, 2017, 10:10 PM IST