निवडणूक लढविणाऱ्या सिताऱ्यांच्या सिनेमांवर बंदी
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या आखाड्यात तारे-तारका उतरलेत. मात्र, त्यांना त्याचा फटका बसलाय. निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे सिनेमे दाखविण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली आहे.
Apr 19, 2014, 04:30 PM ISTशेवटच्या विकेन्डची संधी : प्रचारसभांना ऊत!
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या गुरुवारी म्हणजेच २४ तासखेला पार पडतंय. त्याआधीचा हा शेवटचा विकेन्ड असल्यानं सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार सभांसाठी आणि दौऱ्यांसाठी तयार झालेत.
Apr 19, 2014, 11:18 AM ISTअसं एक गाव आहे तिथं झालं 97 टक्के मतदान
2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 97 टक्के मतदान झालेलं गाव कोणतं तुम्हाला माहीत आहे का? हे आदर्श गाव महाराष्ट्रातच आहे. त्याच नाव आहे हिवरेबाजार.
Apr 18, 2014, 06:13 PM ISTमोदी आहेत मराठी प्रेमी
नरेंद्र मोदी या नावाचं वलंय सध्या देशात खूप मोठे दिसत आहे.
Apr 18, 2014, 06:00 PM ISTमोदींचा `वैवाहिक` प्रकरण पोहचलं कोर्टात...
अहमदाबादच्या एका कोर्टाने बुधवारी पोलिसांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर `शपथ घेऊन सत्य लपवण्याचा आरोप` करणाऱ्या अर्जावर सत्यता तपासून त्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
Apr 17, 2014, 03:46 PM ISTराज्यात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.८० टक्के मतदान
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे.
Apr 17, 2014, 07:59 AM ISTमंदिरात अंतरात `मतदार` नांदताहे!
नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे.
Apr 16, 2014, 09:53 AM ISTहुश्श... राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंड!
राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.
Apr 16, 2014, 09:34 AM ISTयुवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.
Apr 15, 2014, 04:42 PM ISTनिवडणुकांमुळे खाजगी उड्डानसेवेला सुगीचे दिवस
निवडणुकीचे दिवस आहेत... त्यामुळे बरेच धंदे तेजीत आहेत. त्यापैंकीच एक व्यवसाय म्हणजे खाजगी विमानं आणि हेलिकॉफ्टर भाड्यानं देण्याचा... या व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आलेत, असं म्हणायला हरकत नाही.
Apr 15, 2014, 01:59 PM ISTमोदींच्या नावाने मंदिर उभारले.. `नमो` `नमो`चा गजर सुरूच..
राजकारणी, क्रिकेटर्स आणि सिनेमातील कलाकार यांचे चाहते जगभरात दिसून येतील, पण जालंधरमध्ये एक असा व्यक्ती आहे जो भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता आहे.
Apr 14, 2014, 12:40 PM ISTमनसेचा विषय माझ्यासाठी बंद: उद्धव ठाकरे
माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय हा संपलेला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं मनसेवर टीका केली आहे.
Apr 13, 2014, 07:02 PM ISTसंजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.
Apr 13, 2014, 05:52 PM ISTआश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!
निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.
Apr 13, 2014, 02:11 PM ISTसोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात: उद्धव ठाकरे
सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला.
Apr 13, 2014, 01:02 PM IST