महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू
गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 12, 2014, 04:46 PM ISTनाशिकच्या गडावर मनसे की ‘नवनिर्माण’?
सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय त्या नाशिकच्या महापौरपदाची आज निवडणूक होणार आहे. नाशिकमधली सत्ता मनसे राखणार की नाशिकमध्ये नवनिर्माण होणार? याची उत्सुकता आहे.
Sep 12, 2014, 09:49 AM ISTवय वर्ष एक, पण त्याने मतदान केंद्र ताब्यात घेतलं
प्रत्येक क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, वाईट माणसांमुळे त्या पेशाकडे वाईट तर, चांगल्या लोकांमुळे त्या क्षेत्राला प्रतिभा प्राप्त होते. पण पोलिस प्रशासनाकडून बहुतांश चांगला अनुभव मिळत नाही. कारण गुन्ह्याचे कलम लावण्याचे अधिकार असल्याने, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातोय.
Sep 11, 2014, 06:57 PM ISTनिवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 04:54 PM ISTबाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार
गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
Sep 7, 2014, 11:18 PM ISTराष्ट्रवादीची 288 जागा लढण्याची तयारी - मलिक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसन सर्व जागांवर लढण्याची तयारी केलीय. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
Sep 6, 2014, 11:47 AM ISTठाणे महापौरपद निवडणुकीसाठी जोरदार फिल्डींग
ठाणे महानगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या 10 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी घेण्यात येणार आहे. यासाठी जोरदार फिल्डींग लावण्यात आली आहे.
Sep 6, 2014, 10:04 AM ISTठाणे महापौरपद निवडणूक 10 रोजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 08:44 AM ISTराष्ट्रवादी पिंपरीतील सर्व जागा लढविणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 11:44 AM ISTभाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास
'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.
Aug 30, 2014, 01:57 PM ISTमहाेत्सव विधानसभा निवडणुकांचा
अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झालाय. सण साजरे करतानाच राज्याला वेध लागलेत ते लोकशाहीच्या उत्सवाचे, अर्थात निवडणुकांचे. संस्कृती जपणारे आपले सण आणि लोकशाही घडवणारा निवडणुकांचा उत्सव. यांची एक वेगळी सांगड. मतदारराजासाठी.
Aug 28, 2014, 10:06 AM ISTमहाउत्सव विधानसभा निवडणुकांचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2014, 09:12 AM ISTनिवडणूक लढवण्याबाबत नक्की नाही - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 09:24 AM ISTनिवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा पुढील आठव्यात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
Aug 24, 2014, 11:55 PM ISTसत्तेच्या लोण्याच्या आशेनं युतीकडे 'इनकमिंग' जोरात!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरूय… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.
Aug 21, 2014, 12:49 PM IST