विधानसभा स्वबळावर लढवा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणूक ही काँग्रेसने स्वबळावर लढवावी असा जोर काँग्रेस नेत्यांनी लावला आहे.
Aug 13, 2014, 08:34 PM ISTकेवळ एकाच्या नाही, सर्वांच्या सहकार्यानं विजय- भागवत
लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यामताशी असहमतीच दर्शवली आहे.
Aug 11, 2014, 11:53 AM ISTराज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Jul 17, 2014, 06:59 PM ISTराज्यात काँग्रेसच्या पडद्यामागे हालचाली
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातले काँग्रेस नेते आणि पक्षाची विधानसभेची तयारी ढेपाळली आहे, असं वाटत असेल तर हे चित्र बदलण्याची सुरूवात कधीच काँग्रेसने केली आहे.
Jul 9, 2014, 10:45 PM IST'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 10:52 PM IST'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले
कल्याणमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळातव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले. ‘कुणाच्याही पाया पडू नका... पाया पडण्यासारखे पुढारी आता उरलेले नाहीत’, असं कटू सत्य त्यांनी कार्यकर्त्यांना ऐकवलंय.
Jul 5, 2014, 07:35 PM IST'विधानसभेत बसमधून जायचंय…'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:30 PM IST'आम्ही एकत्रच विधानसभा निवडणूक लढू’
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 11:38 PM ISTकोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जरी सारवासारव केली असली तरी भाजपमध्येही स्वबळावर लढण्याची मागणी जोर धरू लागलीय. पण, शिवेसनेचे खासदार संजय राऊत याकडे दुर्लक्ष करत आगामी निवडणूका शिवसेना-भाजप एकत्रच लढेल, असं सूतोवाच केलंय.
Jul 3, 2014, 11:14 PM ISTठाकरे बंधू लागलेत कामाला; मातोश्री-कृष्णकुंजवर खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:21 PM ISTबीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jun 21, 2014, 10:54 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर मराठा, मुस्लिम आरक्षण
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत.
Jun 11, 2014, 07:48 AM ISTमोदी वादळानंतर....भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा, मनसेत चैतन्य
राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं येतायत. मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणा-या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं, तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत. मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण, हे निश्चित होईल, असं सांगितलंय.
Jun 1, 2014, 10:12 PM ISTनिवडणूक लढवणारे राज पहिले ठाकरे, उद्धवचं काय?
ठाकरे घराण्यात आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती. सत्ता केंद्र ठाकरेंनी आपल्याकडे ठेवत राजकारण केलं. याला ना अपवाद ठरले बाळासाहेब ना त्यांची पुढची पिढी.
Jun 1, 2014, 10:46 AM ISTराज ठाकरेंच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत
राज ठाकरेंच्या या निर्णयाचं बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्वागतच केलंय.
May 31, 2014, 09:15 PM IST