मनसेच्या नाशिक बालेकिल्ल्यात काय होणार, भुजबळांकडे लक्ष
नाशिकमध्ये महापौर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय. आघाडीच्या नगरसेवकांची सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसोबत बैठक झाली. या बैठकीत आघाडीचा महापौर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झालाय. मात्र मनसेशी युती करण्याबाबत यात काही निर्णय झालाय का, याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मौन बाळगलंय.
Sep 11, 2014, 02:19 PM ISTनाशिकमध्ये मनसे-राष्ट्रवादी साथ साथ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 01:01 PM ISTनाशकात आघाडीची खलबतं सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:46 AM ISTविधानसभा निवडणुकीत कांदा राजकारण्यांना रडवणार
जसजशा विधानसभा जवळ येतायत. तसंतसं कांद्याचं राजकारण अधिकच रंगू लागलंय. कांद्याचंच नव्हे तर डाळिंबाचेही भाव घसरल्यानं शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहे. याचा फटका बसणार हे लक्षात आल्यानं महायुतीचे साथीदार असलेली स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अखेर प्रश्न सत्तेचा आणि मुद्दे तापत ठेवण्याचा आहे.
Sep 10, 2014, 04:50 PM ISTमनसेचा गड राखण्यासाठी राज ठाकरेंची सत्वपरीक्षा
नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 10, 2014, 02:34 PM ISTशेतकरी मोदी सरकारवर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 01:33 PM ISTमनसेला नगरसेवकांचा दे धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश
मनसेतून शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख तसेच नाशिकचे मनसे नगरसेवक शोभना शिंदे आणि नीलेश शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला.
Sep 10, 2014, 09:34 AM ISTनाशकातील मनसे-भाजप युती संपुष्टात, उद्धव खूश
नाशिक महापालिकेतली मनसे-भाजपचा अडीच वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आलाय. शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत घरोबा करायचं ठरवलंय. त्यामुळं महापौर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेची मोठी कोंडी झालीय. इतके दिवस नाशिककर संभ्रमात होते, पण आता त्यांनाही चांगलं प्रशासन मिळणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय.
Sep 10, 2014, 08:27 AM ISTनाशिकमध्ये 'अच्छे दिन' येतील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 09:25 PM ISTनाशिक मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 09:14 PM ISTनाशिकमध्ये मनसे-भाजप युतीत धुसफूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:54 PM ISTनाशिकमधीळ शाळांत मोदी भाषणासाठी धावपळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 08:01 AM IST'नाशकात भाजपच्या मदतीनं मनसेचाच महापौर होणार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2014, 05:19 PM ISTअरे बापरे, मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी
नाशिक मनपाची महापौर पदासाठी 12 सप्टेंबरला निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्कराव्या लागलेल्या मनसेला आता आपले नगरसेवक सांभाळण्याची वेळ आलीय. मनसेला नगरसेवकांच्या पळवापळवीची भिती सतावत आहे. त्यामुळे मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत.
Sep 4, 2014, 09:10 AM ISTनाशिककरांनो सावधान! हे चोर तुमच्या मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 10:05 PM IST