अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जवखेडा हत्याकांड तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार चर्चा करणार आहेत.
Nov 30, 2014, 06:30 PM IST...तर जवखेडा हत्याकांडाचा तपास CBI कडे - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जवखेडाला अचानक भेट दिली. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांना गाफील ठेवून त्यांनी हा दौरा केला. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगतानाच वेळ पडल्यास तपासाची सूत्रं CBIकडे दिली जातील, असं ते यावेळी म्हणाले.
Nov 30, 2014, 03:17 PM ISTशिवसेना भाजप युती टिकली पाहिजे - मुख्यमंत्री फडणवीस
शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षांची आहे असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सत्तेत एकत्र आणि बाकी विरोधात असं चित्र नको म्हणून भविष्याच्या दृष्टीने निर्णय होणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Nov 29, 2014, 07:22 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:42 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.
Nov 29, 2014, 11:19 AM ISTशिवसेना सत्तेस सहभागी होणार - देवेंद्र फडणवीस
शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Nov 28, 2014, 11:21 PM ISTशिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस
भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Nov 27, 2014, 03:49 PM ISTशिवसेना-भाजपचा गोंधळ कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!
मंत्रिमंडळ विस्तार तोंडावर असताना शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही? याबाबत अजून संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेना-भाजपाचे नेते एकमेकांवर टीका करत असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू असल्याची वक्तव्यही केली जातायत.
Nov 26, 2014, 09:51 PM ISTशिवसेना-भाजप संभ्रम कायम!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:35 PM ISTमंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 08:34 PM ISTअरे बापरे! अजित पवारांचा भाजपला इशारा
भाजपानं इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत अन्यथा आम्ही अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिला आहे. मी काहीही चुकीचं केलं नसून चौकशीत निर्दोष आढळल्यास मला क्लीन चिट द्यावी, नुसते इशारे देत बसू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Nov 26, 2014, 06:07 PM ISTमंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी
देवेंद्र फडणवीस सरकारचा २९ किंवा ३० नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. यावेळी ६ कॅबिनेट आणि १४ राज्यमंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जातंय.
Nov 26, 2014, 02:04 PM ISTदेवेंद्र फडणवीस गडचिरोलीत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:24 AM ISTहिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
Nov 23, 2014, 10:17 PM ISTभाजप-सेनेची बोलणी आता मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली - सूत्र
शिवसेना-भाजप युतीसंदर्भात बोलणी पुन्हा सुरू झाल्याचं कळतंय. मात्र ही बोलणी आता बोलणी मंत्र्यांच्या शपथविधीवर अडली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Nov 23, 2014, 09:16 PM IST