शिवाजी पार्कवर आज शिवसैनिकांचा मेळा
Nov 17, 2014, 10:23 AM ISTशिवतीर्थावर सुरक्षेचा चोख बंदोबस्त
Nov 17, 2014, 10:20 AM ISTशिवसेना-भाजप एकत्र येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Nov 17, 2014, 09:08 AM IST‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’
मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 14, 2014, 01:11 PM ISTमराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण टिकायलाच हवं... आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
Nov 14, 2014, 12:14 PM ISTशिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात
भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे.
Nov 13, 2014, 06:16 PM ISTUPDATE : शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला
आवाजी मतदानाने झालेला विश्वासदर्शक ठराव हा अविश्वास आहे, हे घटनाबाह्य आहे, असे आरोप शिवसेनेने केले, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा का घेतला, यावरून टीका झाल्यानंतर आज पुन्हा राजकीय घडामोडी सुरूच आहेत, त्याचं क्षणाक्षणाला हे अपडेट
Nov 13, 2014, 02:03 PM ISTसेनेच्या आक्रमकपणामुळे भाजप पळाले - सामना
विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय.
Nov 13, 2014, 01:41 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.
Nov 13, 2014, 12:31 PM ISTबहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.
Nov 12, 2014, 03:48 PM IST‘पवार’फूल गेम यशस्वी… महाराष्ट्रातही तीन पायांची शर्यत!
कुरघोडीच्या राजकारणातील धूर्त नेते म्हणून सर्वपरिचित असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खेळी अखेर यशस्वी झालीय. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपनं अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतलाय. त्यामुळे, आता महाराष्ट्रातही भाजप, अपक्ष आणि राष्ट्रवादी अशी तीन पायांची शर्यत दिसून येणार आहे.
Nov 12, 2014, 01:22 PM ISTअपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
Nov 12, 2014, 11:32 AM ISTभाजपचे हरिभाऊ बागडे अध्यक्षपदाच्या शर्यतीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:24 PM ISTविधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:10 PM ISTविधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
Nov 11, 2014, 04:16 PM IST