देवेंद्र फडणवीस

बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही

महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

Jan 26, 2015, 08:21 PM IST

फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपते तेव्हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन नंबरचे पैसे घेणं थांबवा या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या विधानाची महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी खिल्ली उडवली आहे.

Jan 23, 2015, 01:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या काकी शोभाताईंचे नागपुरात टोलविरोधात आंदोलन

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस आज नागपुरातल्या टोलनाक्यांविरोधात आंदोलन पुकारले. टोलनाक्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्तारोको केला.

Jan 21, 2015, 11:31 AM IST

अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही आता दारूबंदी जाहीर झालीय. त्यामुळं हा पट्टा आता दारूमुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Jan 20, 2015, 03:38 PM IST

फडणवीस सरकारचं 'मेक इन महाराष्ट्र' जोरात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'मेक इन इंडिया' या घोषणेच्या धर्तीवर आधारीत 'मेक इन महाराष्ट्र' यशस्वी बनविण्यासाठी साठी फडणवीस सरकारनं कंबर कसलीय. 

Jan 16, 2015, 10:47 AM IST

मी आणि बाबा... सॉलिड टीम!

मी आणि बाबा... सॉलिड टीम!

Jan 14, 2015, 11:13 AM IST

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

Jan 13, 2015, 11:36 AM IST

राज यांची मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी तासभर बातचीत केली. 

Jan 13, 2015, 11:00 AM IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

Jan 12, 2015, 09:22 PM IST