अटलजी म्हणजे 'लिव्हिंग लिजंड' - फडणवीस
अटलजी म्हणजे 'लिव्हिंग लिजंड' - फडणवीस
Dec 25, 2014, 12:57 PM ISTदेवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा दिलासा
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 04:05 PM ISTटिबी नियंत्रण जनजागृती मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 08:53 AM ISTमुख्यमंत्री फडणवीसांची 'रक्ततुला'!
राजकारण्यांचा हार-तुरे, शाल-श्रीफळ देत सत्कार करण्याच्या प्रथेला छेद देत नागपूर महानगरपालिकेनं शुक्रवारी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'रक्ततुला' करण्यात आली... तेही कुठल्याही तराजूत न बसवता...
Dec 20, 2014, 10:43 AM ISTअन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची भावना - मुख्यमंत्री फडणवीस
विदर्भावर राज्यकर्त्यांकडून सातत्यानं अन्याय झाल्यामुळे वेगळ्या विदर्भाची भावना तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
Dec 19, 2014, 06:32 PM ISTमुंबईला कोणाचे पूज्य पिताश्री तोडू शकत नाही - मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रापासून मुंबईला कोणाचेही पूज्य पिताश्री तोडू शकणार नाहीत. मुंबई कालही महाराष्ट्रात होती. आजही आहे आणि यापुढेही ती महाराष्ट्रातच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
Dec 16, 2014, 12:20 PM ISTगारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आज मिळणार दिलासा
आज मुख्यमंत्री गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं १० सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झालंय.
Dec 15, 2014, 11:38 AM ISTमुख्यमंत्र्यांचा गारपीटग्रस्त भागाचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:29 PM ISTमुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
Dec 14, 2014, 10:37 AM ISTमुख्यमंत्री गारपिटग्रस्त भागांच्या दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:00 AM ISTफडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
फडणवीस मंत्रिमंडळात एकही मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी मंत्री नाही
Dec 13, 2014, 01:28 PM ISTदेवेंद्रजी मायबाप शेतकऱ्यांसाठी हे कराच!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत जाहीर करून दिलासा दिला आहे, पण काही गोष्टी निश्चितच मदत जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, शेतकरी ताटकळत बसतो, तहसिल ऑफिसच्या चकरा आणि बसचं भाडं भरून थकतो, निराश होतो, तेव्हा खालील गोष्टी निश्चितच महत्वाच्या आहेत.
Dec 11, 2014, 05:28 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 04:22 PM ISTदाभोळकरांचे मारेकरी शोधण्यात अपयश, मुख्यमंत्र्यांची कबुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:31 AM ISTमुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ खोटा प्रचार - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव म्हणजे हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप होतो. पण हा आरोप सरासर खोटा असून केवळ अपप्रचार करण्याच्या हेतूनं होतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
Dec 9, 2014, 03:23 PM IST