Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा परतणार; आजपासून गारठा वाढणार, कारण काय?
Maharashtra Weather Update: आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Jan 13, 2025, 07:15 AM ISTकाही लोकांना थंडी लागतच नाही, काय आहे यामागचं कारण?
तापमानात होणारी मोठी घट देशात थंडीचं आगमन झाल्याची स्पष्ट चाहूल देत आहे.
Nov 30, 2024, 12:02 PM ISTरक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video
Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी.
Jan 19, 2024, 10:57 AM IST
Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी
Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता
Jan 14, 2024, 06:53 AM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTMaharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!
Unseasonal Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.
Jan 6, 2024, 11:09 PM ISTMaharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTथंडीत ओठ फाटतायत ? करा 'हे' घरगुती ऊपाय.....
हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.
Nov 18, 2023, 01:44 PM ISTMaharashtra Weather Update : महाराष्ट्र पुन्हा गारठणार; कुठे असेल किमान तापमान? पाहा...
Maharashtra Weather Update : देशात विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रातील हवामानाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 03:08 PM IST
Weather Update: 'या' भागात सोसाट्याचा वारा सुटणार, पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा Alert
Weather Update: देशातील काही भागांमध्ये आता थंडी काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मात्र हिमवृष्टी सुरुच आहे.
Feb 10, 2023, 07:47 AM ISTWeather Update: थंडी जाणार पाऊस येणार! IMD कडून Alert
Weather Latest News: देशातील हवमानात पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आता अनेक ठिकाणी लोकरी कपडे पुन्हा पेट्यांमध्ये जाऊन छत्र्या बाहेर येतील. कुठे त्यांचा वापर उन्हाळ्यापासून बचावासाठी होईल, तर कुठे पावसाचा मारा सोसण्यासाठी होईल.
Feb 6, 2023, 08:39 AM ISTWeather Update: पर्वतीय भागात हिमस्खलनासोबत उर्वरित भारतामध्ये पावसाचा इशारा; पाहा Latest Alert
Weather Update: हवमान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका वाढेल. तर, दक्षिणेकडे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. त्यामुळं सहलीसाठी निघण्याआधी ही बातमी पाहाच
Feb 4, 2023, 08:11 AM IST
Weather Update : पावसाचा मारा देशातील 'या' भागांना झोडपणार , थंडीही सोसावी लागणार
Weather update : जानेवारी उलटून आता फेब्रुवारी महिना उजाडला असल्यामुळं हवामानात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. आता या बदलांचा तुम्ही राहत असणाऱ्या भागावर किती परिणाम होणार ते पाहा.
Feb 2, 2023, 06:45 AM IST
IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?
Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Jan 30, 2023, 08:31 AM IST