टीम इंडियाचा कोच १० जुलै रोजी ठरणार?
टीम इंडियाच्या कोचचं पद सध्या रिक्त असून सचिन तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघे नव्या कोचची निवड करणार आहेत.
Jun 26, 2017, 12:02 PM ISTवेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली.
Jun 23, 2017, 03:32 PM ISTधोनी आणि युवराजवर निर्णय घ्यावा टीम इंडियाने, अश्विन-जडेजावरही विचार करण्याची वेळ : राहुल द्रविड
माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते आगामी विश्व चषकाला लक्षात घेता आता भारताला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. यात महेंद्र सिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या संघातील भूमिकेचाही समावेश आहे.
Jun 20, 2017, 09:02 PM ISTटीम इंडियातील वादामुळे कुंबळेचा राजीनामा
टीम इंडियातील वादामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही अनिल कुंबळे जाणार नाही.
Jun 20, 2017, 07:47 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : कोहलीने रचला इतिहास
भारताचा कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. त्याने सर्वात जलद 8000 धावा पूर्ण करण्याचा नवा विक्रमही केला आहे.
Jun 15, 2017, 09:48 PM ISTVIDEO : चॅम्पियन्स ट्रॉफी : मुशफिकर रहिमचा कॅच पकडल्यावर सोशल मीडियावर कोहलीची 'जीभ' व्हायरल
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये विराट कोहलीची जीभ खूप व्हायरल होत आहे. आज बर्मिंघममध्ये भारत बांगलादेश सामना रंगतो आहे.
Jun 15, 2017, 07:30 PM ISTVIDEO : सेमी फायनलपूर्वी मौका मौकाचा व्हिडिओ व्हायरल, बांगलादेशचे स्वप्न भंगणार..
चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतीम टप्प्यात आली आहे. गुरूवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगतोय पण त्या आधी पुन्हा मौका मौकाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Jun 15, 2017, 04:22 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत
चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे.
Jun 10, 2017, 10:30 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ११ जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत दरम्यान होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतासाठी खुशखबर आली आहे. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स जखमी असल्याने खेळणार नाही.
Jun 9, 2017, 07:08 PM ISTरोहित शर्मा -शिखर धवन जबरदस्त जोडी, बनवला हा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बीच्या भारत आणि श्रीलंका सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपल्या नावावर एक आगळा वेगळा रेकॉर्ड केला आहे.
Jun 8, 2017, 09:59 PM ISTधवन अनोखा विक्रम करत 'शिखर'वर
ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शिखर धवनने १२५ धावांची खेळी करत एलिट लिस्टमध्ये स्थान मिळविले आहे.
Jun 8, 2017, 08:59 PM ISTVIDEO : हे काय! शिखर धवनने का केला क्रिजवर डान्स?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ८ व्या सामन्यात शिखर धवनचे शानदार शतक सर्वांना लक्षात राहील पण आम्ही तुम्हांला असा व्हिडिओ दाखविणार आहे, त्यात शिखर धवन क्रिजवर डान्स केला.
Jun 8, 2017, 07:56 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : विराटने दोस्ती निभावली, डिविलिअर्सनंतर विराट शून्यावर बाद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आज सुरू असलेल्या भारत वि. श्रीलंका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला, त्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले.
Jun 8, 2017, 07:34 PM ISTशिखर धवनचे शानदार शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेहमी शानदार फलंदाजी करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने पुन्हा एक शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे तिसरे शतक आहे.
Jun 8, 2017, 06:15 PM IST