टीम इंडिया

VIDEO : श्रीलंकेचा मौका मौका व्हिडिओ पाहा का, तुम्ही हसून लोटपोट व्हाल

 गेल्या वर्ल्ड कप दरम्यान मौका मौका या जाहिरातीने सर्वत्र धूम केली होती.  पाकिस्तान आणि बांग्लादेशनंतर आता भारताची मौका मौका ही या जाहिरातीत श्रीलंकेला शिकार बनविले आहे. 

Jun 8, 2017, 05:49 PM IST

धोनी, विराट नव्हे तर हा आहे टीम इंडियाचा बाहुबली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना धमाकेदार सुरुवात केलीये. भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. ८ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत उपांत्यफेरीत प्रवेश करेल.

Jun 7, 2017, 02:21 PM IST

विराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे. 

Jun 6, 2017, 08:50 PM IST

विराट कोहली-अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळला, विराटने सोडले मैदान

टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात ठिक नसल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत वाद उफाळला आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळलाय. कुंबळे मैदानात दाखल होताच विराटने मैदान सोडले. 

Jun 2, 2017, 05:38 PM IST

वॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.

May 27, 2017, 07:43 PM IST

प्रिमियरसाठी अमिताभपासून विराटपर्यंत... सर्वांचे डोळे खिळले सारा तेंडुलकरवर!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी अख्खी टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली. निमित्त होतं ते सचिनच्या आगामी 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाच्या प्रिमियरचं... यामध्ये बॉलिवूडही आवर्जुन सहभागी झालं होतं.

May 25, 2017, 03:12 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.

May 24, 2017, 06:02 PM IST

११ वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू

केनियामध्ये २०००मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे. 

May 10, 2017, 08:23 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.

May 8, 2017, 04:31 PM IST

आयपीएलमधील या 10 स्टार्सना संघात स्थान नाही

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. संघात विशेष काही बदल करण्यात आलेले नाहीयेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालेय. मात्र आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.

May 8, 2017, 04:07 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

May 8, 2017, 02:53 PM IST

टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात

टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले. 

May 4, 2017, 05:54 PM IST

टीम इंडियाने शाहीद आफ्रिदीला दिले खास गिफ्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान वातावरण नेहमीच तणावपूर्ण असते. मैदानावर हे दोन संघ जणून एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले असता. 

Apr 19, 2017, 05:01 PM IST