मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागला?
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.
Mar 23, 2014, 03:02 PM IST'त्या' बेपत्ता विमानाचे सॅटेलाईट फोटो जाहीर...
चीन सरकारच्या वेबसाईटवर मलेशिया एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाचे काही सॅटेलाईट फोटो जाहीर करण्यात आलेत. याच ठिकाणावर हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Mar 13, 2014, 09:33 AM ISTबेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये - मलेशिया सैन्य
बेपत्ता मलेशिया विमानाच्या शोध घेण्यात यश आलंय. मलेशिया सैन्याच्या मते त्यांच्या रडारवर बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये असल्याचे संकेत मिळालेत. मलक्का जलडमरुममध्ये त्या ठिकाणापासून खूप दूर आहे. जिथं विमानानं संपर्क साधला होता.
Mar 11, 2014, 05:40 PM ISTबेपत्ता विमान शोधण्यासाठी १० उपग्रह कामाला
अचानक बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचं गूढ वाढतच चाललंय. आज चौथा दिवस उजाडला असला तरी या विमानाचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या विमानाला शोधण्यासाठी चीननं तीव्र मोहीम सुरू केलीये.
Mar 11, 2014, 11:59 AM ISTमलेशिया विमान अपघात: २३९ प्रवाशांमध्ये ५ भारतीयांचा मृत्यू
२३९ प्रवाशांना घेवून बिजिंगला जात असलेलं मलेशिया एअरलाईन्सच्या विमानाला मोठा अपघात घडलाय. या अपघातात विमानातील सर्व २३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. यात ५ भारतीयांचाही समावेश आहे.
Mar 8, 2014, 05:44 PM ISTभारतीय अब्जाधीशांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर
देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.
Mar 3, 2014, 12:38 PM ISTचाकूधारी गटानं केलेल्या हल्ल्यात २७ ठार, ११३ जखमी
वायव्य चीनमधल्या कुनीमंगमधल्या रेल्वे स्टेशनवर एका गटानं केलेल्या चाकू हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
Mar 2, 2014, 10:03 AM ISTअरूणाचल प्रदेश हिसकावण्याची ताकद नाही-मोदी
जगात कुणाकडेही भारताकडून अरूणाचल प्रदेश हिसकावण्याची ताकद नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Feb 22, 2014, 02:33 PM ISTवाघाची शिकार बनण्यासाठी पिंजऱ्यात मारली उडी
एखाद्या प्राणी संग्रहालयात वाघाला जेवण भरवताना तुम्ही पाहिले असेल, पण एखाद्या व्यक्तीला स्वतः भक्ष्य वाघासमोर झोकून दिल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? धक्का बसला ना.... चीनच्या प्राणी संग्रहालयात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. डिप्रेशनमुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली.
Feb 19, 2014, 11:52 AM IST`व्हेलेंटाईन डे` निमित्तानं `चुंबन आंदोलन`!
चीनमधील समलिंगी महिला आणि पुरूषांनी `व्हॅलेंटाईन डे`चं निमित्त साधत रशियातील समलैंगिक संबंधांविरोधी कायद्याचा निषेध नोंदवलाय.
Feb 14, 2014, 09:17 PM ISTएका तासात बनवा फोल्डिंग कार आणि चालवा
एका तासात कार बनवून ती तुम्ही रस्त्यावर चालवू शकतात का... हे स्वप्न नाही आता हे प्रत्यक्षात तुम्हांला करता येणार आहे. आता तुमच्यासाठी एक अशी कार आली आहे. की ती तुम्ही केवळ साठ मिनिटांमध्ये असेंबल करून रस्त्यावर पळवू शकतात.
Feb 11, 2014, 09:00 PM ISTआता चीनमध्ये चालणार `हम दो हमारे दो`!
लोकसंख्याविषयक कडक धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या चीननं `हम दो हमारे दो` हा नवा नारा दिलाय. आपल्या एक अपत्य धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 7, 2014, 11:26 AM ISTटेनिसफॅन्सच्या मुखी एकच नाव... ली ना ओेss ली ना!
चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
Jan 25, 2014, 07:27 PM ISTलग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीला केलं न्यूड
प्रेम म्हणजे एकमेकांचा विचार करणं... पण याच प्रेमाचं सध्या विकृत रूप पाहायला मिळतंय. लग्नासाठी प्रेयसीनं नकार दिला म्हणून एका विकृत प्रियकरानं तिचं अपहरण करून बंदी बनवलं.
Jan 24, 2014, 12:24 PM ISTकपड्यांमध्ये आला करंट आणि `तो` भाजला
कपड्यांमध्ये आलेल्या स्टॅटिक विद्युतमुळं एका घरात चक्क गॅसचा स्फोट झाला. या स्फोटामुळं घरात आग लागली आणि ७० वर्षीय चुंग हे पूर्णपणे भाजल्या गेले.
Jan 23, 2014, 02:54 PM IST