‘आयएनएस विक्रांत’ची चीनला भरली धडकी
भारतीय बनावटीनं बनलेलं विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘जापानचं हेलिकॉप्टर’ सैन्यात सहभागी केल्यानं चीनला धडकी भरलीय. चीनमधील मीडियात आलेल्या एका बातमीत असा आरोप करण्यात आलाय की, काही देश चीनचं सामर्थ्य संतुलित करण्यासाठी भारताचं समर्थन करत आहेत.
Aug 21, 2013, 11:43 AM ISTभारताची ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी
चीनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी भारतानं आता ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी बजावलीय. भारताचं ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलंय.
Aug 21, 2013, 08:49 AM ISTचीनमध्ये ‘नग्न विवाहा’ला मिळतेय प्रचंड मान्यता!
चीनमध्ये विवाहाच्या एका नव्या प्रथेला झपाट्यानं लोकप्रियता मिळतेय. हा विवाह म्हणजे ‘नग्न विवाह’. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हे तथ्य पुढं आलंय.
Aug 14, 2013, 07:55 AM ISTभारतीय पर्यटक वळतायेत चीनकडे...
भारतीय पर्यटकांसाठी चीन हळूहळू आवडतं ठिकाण बनू लागलंय. कमी बजेट आणि स्वस्त टूर पॅकेज यासाठी भारतीय पर्यटक आता चीनकडे वळू लागलाय. गेल्या वर्षात जवळपास ६ लाख भारतीय पर्यटकांनी चीनचा प्रवास केल्याचं एका टूर ऑपरेटरनं सांगितलं.
Aug 11, 2013, 08:38 PM IST...इथे मिळते राशींवरून नोकरी!
‘तुमची रास कोणती?’ असा प्रश्न तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी विचारली गेली तर... तुम्ही अवाक नक्कीच व्हाल...
Jul 31, 2013, 01:11 PM ISTचीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
Jul 18, 2013, 03:41 PM ISTजगातील पहिला १०० मेगापिक्सेल कॅमेरा
तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होतायत. चीनचे लोक तर दररोज निरानिराळे शोध लावण्यात अग्रेसर आहेत.त्यांनी नुकताच एक नवीव कॅमेरा बनवलाय. जगातील पहिला असा कॅमेरा आहे ज्यात आपण १०० मेगापिक्सेलच्या सहाय्याने फोटो काढू शकतो.
Jul 11, 2013, 11:25 AM ISTभ्रष्टाचारी मंत्र्याला सुनावली फाशीची सजा!
भ्रष्टाचारी मंत्र्याला... आणि फाशीची शिक्षा... तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता काय? नाही ही मस्करी नाही... चीनमध्ये खरोखऱच एका माजी रेल्वेमंत्र्यानं भ्रष्टाचार केला म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Jul 9, 2013, 11:57 AM ISTचीनमध्ये जन्मलं ‘शेपटी’सहीत बाळ...
सात महिन्यापूर्वी चीनमध्ये अशा एका बाळाने जन्म घेतलाय ज्याला शेपटी आहे. आश्चर्य वाटल नां... पण ही काही अफवा नाहीये. शेपटीसारखा जो भाग आहे त्याचा आकार गदेसारखा दिसतो
Jun 24, 2013, 04:51 PM ISTचीनचा वेगवान सुपरकॉम्प्युटर
भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.
Jun 18, 2013, 02:13 PM ISTनदीजोड प्रकल्पाला सुरूवात
भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.
Jun 12, 2013, 05:39 PM ISTलग्नाआधी आई झाल्यास भरा दुप्पट दंड
चीनमध्ये अविवाहित मातांवर प्रांतीय मसुद्यात मोठा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jun 4, 2013, 04:55 PM ISTबाळाला टॉयलेटमधून केलं फ्लश, पाईपलाईन कापून काढलं बाहेर
दोन दिवसांच्या एका मुलाला चौथ्या मजल्यावरील टॉयलेटमधून फ्लश केल्याची घटना चीनमध्ये घडली. या बाळाला संरक्षण दलाच्या सैनिकांनी दहा सेंटिमीटर व्यासाच्या पाईपलाईनमधून यशस्वीरीत्या बाहेर काढलं आहे.
May 28, 2013, 09:09 PM ISTदिल्लीत तिबेटी नागरिकांची तीव्र निदर्शने
चीनचे पंतप्रधान ली केचियांग यांच्याविरोधात दिल्लीत तिबेटी नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली. तर भारतीय भूभाग बळकावल्याविरोधात जम्मूतही नागरिकांनी निदर्शनं केली. यावेळी नागरिकांनी ली आणि मनमोहनसिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल.
May 20, 2013, 01:54 PM ISTपर्समध्ये कंडोम आढळल्यास स्त्रियांना समजलं जातं सेक्स वर्कर्स!
सामान्य महिलांच्या किंवा मुलींच्या पर्समध्ये कंडोम सापडल्यास त्यांना सेक्स वर्कर मानून त्यांना अटक केलं जात असल्याचं मानवाधिकार संघटनेने म्हटलं आहे.
May 15, 2013, 04:36 PM IST