चीन

भारतीय सैन्यानं चिनी ड्रॅगनची शेपूट ठेचली!

अरूणचाल प्रदेशमध्ये तवांग इथं भारतीय हद्दीमध्ये घुसून एक जुनी भिंत पाडण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. 

Aug 26, 2014, 07:14 AM IST

'चिनी ड्रॅगन'ला प्रत्यूत्तर देणार भारताची 'आकाश मिसाईल'

चीनलगत 4,057 किलोमीटर लांब सीमेवर ‘चीनी ड्रॅगन’च्या हरकतींशी निपटण्यासाठी भारतानं आपल्या सैन्य ताकद वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु केलंय. 

Aug 23, 2014, 01:50 PM IST

चिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी - पीटीआय

लडाखच्या बर्तसे परिसरात चिनी सैनिकांनी 17 ऑगस्टला सीमारेषा ओलांडून २५ ते ३० किलोमीटर घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे. 

Aug 19, 2014, 05:59 PM IST

चीनच्या शाओमी मोबाईल कंपनीने त्रुटी मान्य केली

चीनचा स्मार्टफोन ब्रॅण्ड शाओमीने कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणला आणि खरेदीला उधाण आलं. शाओमीचे फोन मिनिटात नाही, तर सेकंदात ऑनलाईन विकले गेले. ही कंपनी जगातील टॉपच्या कंपन्यांमध्ये सामिल झाली आहे, आणि सॅमसंगलाही चीनमध्ये या कंपनीने मागे टाकलंय.

Aug 13, 2014, 06:12 PM IST

“चीनमध्ये ‘सेक्स’साठी बंधनं नाहीत म्हणून…”

चीनमध्ये तरुणांची सेक्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. म्हणूनच तिथं अत्याचार होत नाहीत, अशी मुक्ताफळं उधळलीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी... यादव इथंच थांबले नाहीत तर भारतात संस्कृती, धर्माच्या नावाखाली सभ्यतेला अक्षरश: पोखरून काढलयं. 

Aug 10, 2014, 11:48 AM IST

5 सेकंदात 20 हजार मोबाईल फोन खपले

चायना मेड शाओमी फोनने मोबाईल जगतात ड्रॅगन भरारी घेतली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'वर 'शाओमी मी-3' हा फोन अवघ्या पाच सेकंदात 'ऑऊट ऑफ स्टॉक' झाला आहे. 

Jul 30, 2014, 04:54 PM IST

चीनी रेल्वेचा रूळ थेट भारतीय सिमेपर्यंत येणार

चीनी रेल्वेचा रूळ आता थेट तिबेट सिमेला लागून येणार आहे. नेपाळ, भारत आणि भूतानच्या सीमेपर्यंत हे रेल्वेचं जाळं पसरवण्यात येणार आहे. हे मार्ग 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश चीनचा आहे. चीनच्या सरकारी वर्तमानपत्रा ही बातमी प्रकाशित झाली आहे. 

Jul 24, 2014, 05:39 PM IST

कवटीत चाकू आणि 'ती' स्वत: चालत रुग्णालयात

चीनचं शहर चांगचुनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स एक दृश्य पाहून स्तब्ध राहिले. कारण चक्क डोक्यात चाकू घुसला असतांनाही एक महिला स्वत: हॉस्पिटलमध्ये आली. 

Jul 16, 2014, 06:44 PM IST

चीनचा ' शाओमी मी-3' फोन भारतात, 'सॅमसंग'चं कंबरडं मोडणार?

 भारताच्या स्मार्टफोन मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंगसाठी एक मोठा धक्का चीनच्या शाओमी कंपनीने दिला आहे. 

Jul 16, 2014, 06:15 PM IST

भारत-चीन सीमावादावर चर्चा, मोदी भेटले चीनच्या अध्यक्षांना

ब्राझील दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांची भेट घेतली. 

Jul 15, 2014, 08:13 PM IST

रोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश

चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.

Jul 3, 2014, 06:10 PM IST

चीनचा अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीरवर दावा

 चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय. 

Jun 28, 2014, 09:04 PM IST