चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा भारत दौरा
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा भारत दौरा
Sep 18, 2014, 12:44 PM ISTचीनच्या राष्ट्रपतींसोबत घुसखोरीवर चर्चा होणार
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भारताच्या सीमेत चीनी लष्कराने केलेल्या घुसघोरीवर चर्चा होणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींचं भारतात जोरदार स्वागत होत असलं, तरी दुसरीकडे चीनी लष्कराची सीमेत घुसखोरी सुरूच आहे.
Sep 18, 2014, 11:11 AM ISTजिनपिंग यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत
जिनपिंग यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत
Sep 18, 2014, 10:29 AM ISTफास्ट न्यूज - चीन राष्ट्राध्यांचा दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:46 PM ISTचीनची भारतात 100 बिलियन डॉलर्स गुंतवणूक
भारतीय रेल्वे, भारतीय उत्पादनं आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चीनकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जातेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीयल पार्कमध्ये गुंतवणुकीचा निर्णय जिनपिंग घेणार आहेत. जपाननं भारतात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर चीन किती गुंतवणूक करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sep 17, 2014, 06:50 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत
Sep 17, 2014, 05:11 PM ISTचीनचे राष्ट्रपती भारतात, पण सीमेवर तणाव कायम
चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आज भारत दौऱ्यावर आहेत, मात्र वास्तविक नियंत्रण रेषेवर अजूनही भारत आणि चीनमध्ये वातावरण तापलेलंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये चीनी आणि भारतीय लष्कर अजूनही आमने सामने आहेत.
Sep 17, 2014, 01:59 PM ISTमोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
मोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
Sep 17, 2014, 12:48 PM ISTमोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादच्या गांधीनगरमध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे मोदींना वाढदिवसाच्या दिवशी खास भेट देण्यासाठी खास चीनवरुन पाहुणा येणार आहे.
Sep 17, 2014, 11:18 AM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:25 PM IST१०० भारतीय सैनिकांना ३०० चीनी सैनिकांनी घेरलं
चीनचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येत असतानाच चीनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करुन भारतीय जवानांना घेरल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेमुळं भारत - चीन सीमा रेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
Sep 15, 2014, 07:24 PM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी केल्याचं उघड
सीमाभागात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. भारत-चीन सीमेवर लडाख भागात चीनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचं उघडकीस आलं.
Sep 14, 2014, 04:25 PM ISTमोदींच्या प्रभावामुळे चीन बॅकफूटवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2014, 07:51 PM ISTओपो फाइंड7 आता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध
चायनिज स्मार्टफोन कंपनी ओप्पो इंडियानं आपला स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीसाठी चीनची घरगुती इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर आणलाय. फ्लिपकार्टसोबत ओप्पोनं आघाडी केल्याची घोषणा केलीय.
Aug 27, 2014, 09:03 AM ISTशाओमी मोबाईल फोन आता 6 हजारात
भारतात 14 हजार रूपयात शाओमीच्या मी 3 फोनला यश मिळाल्यानंतर, शाओमीने 5 हजार 999 रूपयात शाओमी रेडमी 1S लॉन्च केला आहे.
Aug 26, 2014, 07:06 PM IST