'टाईम पास २' चित्रपटाचं म्यूझिक लॉन्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 02:05 PM ISTमराठी चित्रपट महोत्सव चित्रदृष्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:49 PM IST'सनी लिऑन'चं 'लीला' चित्रपटातील 'देसी लूक' गाणं
सनी लिऑनचा अभिनय असलेल्या लीला चित्रपटातील देसी लूक गाणं यू-ट्यूबवर टी सिरिजने अपलोड केलंय. हे गाणं बेबी डॉल एवढं अप्रतिम झालंय का?, या गाण्याचं संगीत बेबी डॉलच्या संगीताला तोड आहे का हे प्रत्यक्षात गाणं पाहूनच ठरवता येणार आहे.
Mar 1, 2015, 03:29 PM IST१०० लीटर दुधानं केली सनी लिऑननं आंघोळ
सनी लिऑन आपल्या आगामी चित्रपट 'एक पहेली लीला' मुळं आणखीच चर्चेत आलीय. चित्रपटात सनी खूप वेगळी आणि हॉट अवतारात दिसेल. चित्रपटातील एका सिक्वेंसमध्ये सनीनं १०० लीटर दुधानं आंघोळ केली असल्याची माहिती मिळतेय.
Feb 8, 2015, 09:22 PM IST'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!
'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.
Feb 8, 2015, 04:36 PM ISTअसा दिसेल 'दंगल'मध्ये आमिर खान!
आमिर आपल्या फॅन्सना सरप्राइज देण्यासाठी ओळखला जातो. आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना जिंकणारा आमिर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे. जो सर्वांची वाहवा लुटतो आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा नवा रेकॉर्ड बनविण्यासाठी ओळखला जातो. आमिरचा चित्रपट 'पीके'नं विरोधामध्येही चांगली कमाई केलीय.
Jan 31, 2015, 05:49 PM ISTफिल्म रिव्ह्यू: आयुष्यमानच्या खांद्यावर 'हवाईजादा'ची धुरा
विभु पुरी दिग्दर्शित आयुष्यमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा आणि नमन जैन अभिनित 'हवाईजादा' आज रिलीज झालाय.
Jan 30, 2015, 08:14 PM ISTबाळकडू : सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीतून सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:33 AM ISTरणबीर, दीपिकाचा 'तमाशा' दिल्लीत संपणार?
अभिनेता रणबीर कपूर सध्या अनेक फिल्म्समध्ये बिझी आहे. २०१५साठीच्या त्याच्या सर्व तारखा बुक आहेत.
Jan 12, 2015, 05:45 PM ISTचित्रपटात रोल देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रीशी अनेकवेळा रेप!
पोलिसांनी गुरूवारी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली. एका अभिनेत्रीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
Jan 9, 2015, 02:16 PM ISTरेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.
Jan 8, 2015, 10:41 AM ISTअसा आहे बाळासाहेब ठाकरेंवरील चित्रपट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:40 PM IST'पीके' चित्रपटाची आणखी कोटीच्या कोटी उड्डाणं
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने गल्ला जमवण्याच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे. फारच कमी दिवसात पीके चित्रपटाचा गल्ला ३०० कोटी रूपयांच्या आसपास आला आहे. पीके चित्रपटाने रविवारपर्यंत २७८ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.
Jan 3, 2015, 02:56 PM IST'करीनासोबत काम करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं'
मुंबई : आपण करीनासोबत काम करणार नाही असं कधी म्हटलंच नव्हतं, असं म्हणत शाहीद कपूरनं करीनासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला संधी मिळाली तर ती नाकारणार नसल्याचंच म्हटलंय.
Dec 21, 2014, 06:49 PM ISTचित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी
शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले.
Dec 18, 2014, 02:51 PM IST