व्हिडिओ : 'संता - बंता' मोठ्या पडद्यावर, ट्रेलर लॉन्च
मुंबई : भारतात आजवर अनेक पिढ्यांनी संता बंताच्या विनोदांचा पुरेपूर आस्वाद घेतलाय.
Mar 17, 2016, 01:19 PM ISTबिग बींनी जाहीर केलं चित्रपटाचं नाव
बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.
Mar 13, 2016, 04:25 PM IST'जंगल बूक'मध्ये नानाचा आवाज
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या मोगली या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता कमावली होती. हाच मोगली आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Mar 11, 2016, 07:25 PM IST'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी'चे पोस्टर रिलीज
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट प्रवासावर आधारित असलेल्या 'एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले आहे.
Mar 9, 2016, 05:20 PM ISTसलमाननं नाकारले हे चित्रपट झाले हिट
सलमान खाननं आपल्या बॉलीवूडच्या कारकिर्दीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
Mar 6, 2016, 10:43 PM ISTगोल्डन केला अवॉर्डचे नॉमिनेशन जाहीर
आठव्या गोल्डन केला अवॉर्डची नॉमिनेशन जाहीर झाली आहेत. वर्षभरातल्या सगळ्यात वाईट चित्रपटांना गोल्डन केला अवॉर्डनी सन्मानित केलं जातं.
Mar 5, 2016, 08:07 PM ISTकसा आहे प्रियांकाचा 'जय गंगाजल' ?
सामाजिक विषय घेऊन चित्रपट बनवणाऱ्या प्रकाश झा यांचा जय गंगाजल रिलीज झाला आहे.
Mar 4, 2016, 06:52 PM ISTऔरंगाबादमधील कैद्यांसाठी 'बाबांची शाळा' चित्रपट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:56 AM ISTयुवराज दिसणार मोठ्या पडद्यावर
2011 चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा युवराज सिंग आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Feb 29, 2016, 04:34 PM ISTप्रियांका चोप्राच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा 'श्रीगणेशा'
मुंबई : बॉलीवूडनंतर हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवू इच्छिणारी प्रियांका चोप्रा आता मराठीतही दिसणार आहे.
Feb 28, 2016, 04:01 PM ISTराणा डग्गुबाट्टीने चित्रपटासाठी तब्बल आठ रात्री घालवल्या पाण्याखाली
हैदराबाद : बाहुबली चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका करणारा राणा डुग्गाबट्टी सध्या 'गाझी' नावाची त्रैभाषिक फिल्म करण्यात व्यस्त आहे.
Feb 25, 2016, 05:11 PM IST'नीरजा'च्या कहाणीने मलालाही भारावली
लंडन : स्त्रीशिक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपले सर्वस्व देणारी पाकिस्तानी नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिने नुकताच 'नीरजा' चित्रपट पाहिला आहे.
Feb 24, 2016, 07:35 PM ISTतीन तासांचा व्हिडिओ डाऊनलोड होणार केवळ ५ सेकंदात!
लंडन : आपल्या देशात सध्या ४जी इंटरनेटचे वारे वाहात आहेत.
Feb 23, 2016, 12:01 PM ISTबॉक्स ऑफिसवर नीरजाची 'भरारी'
सोनम कपूरच्या नीरजा या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं आहे.
Feb 22, 2016, 09:11 AM ISTरणबीर-कतरिनानं केली गोची
रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय.
Feb 21, 2016, 03:00 PM IST