चित्रपट

मोदींचा भाजपच्या 'फिल्मी' खासदारांना इशारा?

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या कलाकारांना नरेंद्र मोदी यांनी सूचना वजा इशारा दिल्याचं एका इंग्रजी दैनिकानं म्हटलं आहे. 

Aug 6, 2014, 07:28 PM IST

व्हिडिओ: हृतिक-कतरिनाच्या 'बँग बँग'चा टिझर रिलीज

हृतिक रोशनच्या चित्रपटाची अनेक काळापासून त्याचे चाहते वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता गुड न्यूज आहे. हृतिक-कतरिनाचा बँग बँग या चित्रपटाचं टिझर रिलीज झालंय. 

Jul 23, 2014, 12:39 PM IST

करीनानं पाच महिन्यात नाकारल्या तब्बल सहा फिल्म

एखादी फिल्म नाकारणं, बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. पण, यावेळी करीना कपूरनं पाच महिन्यात चक्क सहा फिल्म्स नाकारल्यात.

Jul 22, 2014, 09:35 PM IST

दीवार चित्रपटातील लूकचं रहस्य उलगडलं

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलचे शेकडो फॅन्स आहेत. मात्र त्यांच्या अॅंग्री यंग मॅन लूकची गोष्ट वेगळीच आहे.  १९७६ ला रिलीज झालेली दीवार फिल्मला लोकांनी खूप पसंती दिली, त्यात खासकरुन बीग बींच्या लूकला लोकांनी जास्त पसंत केलेय. 

Jul 3, 2014, 06:02 PM IST

सुभाष बाबुंच्या सांगण्यावरून हे गाणं हिंदी चित्रपटात

सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा लोकांना मिळावी, म्हणून पहिल्यांदा हिंदी चित्रपटात एक गाणं समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. 

Jul 2, 2014, 10:50 PM IST

सैफसाठी करिनाने नाकारले चित्रपट

मुंबईः बॉलिवूडची बेबो करिना कपूरचं लग्न झाल्यानंतर तिच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. करिना कपूरचं सैफ अली खानसोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटात काम करण्याच्या बाबतीत ती खूपच चूजी झालीय. करिना कपूरने सुजॉय घोष आणि आशुतोष गोवारीकराच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिलाय. 

Jun 25, 2014, 08:15 PM IST

अक्षयला करायचंय प्रियंकासोबत काम

मुंबईः बॉलिवूडमधील आघाडीचा खिलाडी अक्षय कुमारला देसी गर्ल प्रियंका चोप्रासोबत काम करायची इच्छा आहे. अक्षय आणि प्रियंकाने 'अंदाज', 'वक्त', 'ऐतराज' आणि  'मुझसे शादी करोगी' असे सुपरहीट सिनेमे दिले आहेत. तसेच या जोडीला प्रेषकांनीही पसंती दिली होती. 

Jun 25, 2014, 06:18 PM IST

पाहा ट्रेलर: राणी मुखर्जीची 'मर्दानी'!

 मुंबईः राणी मुखर्जीची फिल्म 'मर्दानी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट राणी मुखर्जीच्या लग्नानंतरचा कमबॅक चित्रपट असेल. ज्यात ती पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा निर्माता राणीचा नवरा आदित्य चोप्रा तर प्रदीप सरकार दिग्दर्शक आहे. येत्या 22 ऑगस्ट फिल्म रिलीज होणार आहे. 

Jun 24, 2014, 07:42 PM IST