चित्रपट

स्मृती इराणी यांचा अभिनय आता दुर्मिळ

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आता अभिनेत्री म्हणून पडद्यावर दिसणं तसं दुर्मिळ होणार आहे. कारण मागील सहा महिन्यापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणी व्यस्त झाल्या आहेत.

Dec 15, 2014, 09:58 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.  

Dec 15, 2014, 09:20 AM IST

अलोन चित्रपटाचा प्रोमो रिलीज

अभिनेत्री बिपाशा बसूचा 'अलोन' या चित्रपटाचा प्रोमो आला आहे, हा एक हॉरर सिनेमा आहे, हा सिनेमा इतर हॉरर सिनेमांपेक्षा वेगळा ठरेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Dec 11, 2014, 12:34 PM IST

पाहा : 'बाजी' चित्रपटाचा नवा ट्रेलर..

अमृता खानविलकर आणि श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेल्या बाजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीतला पहिला सुपरहिरो या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Dec 9, 2014, 08:29 PM IST

वासेपूरची 'रिचा' करणार देसी कॅबरे!

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील अभिनेत्री रिचा चड्ढा 'देसी कॅबरे' या चित्रपटात एका कॅबरे गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील दोन वर्षापासून या भूमिकेसाठी योग्य अशा अभिनेत्रीच्या शोधात असलेल्या पूजा भट्टचा शोध रिचा चड्ढाच्या रूपात पूर्ण झाला.

Nov 23, 2014, 04:07 PM IST

न्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट

चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे. 

Nov 13, 2014, 04:12 PM IST

VIDEO - 'रंग रसिया'चा UNCENSORED व्हिडिओ लीक

रणदीप हुड्डा आणि नंदना सेनचा चित्रपट ‘रंग रसिया’ आपल्या बोल्ड दृश्यांसाठी पहिलेपासूनच चर्चेत आहे. मात्र याच दरम्यान रणदीप आणि नंदनाचे हॉट सीन असलेला एक अनसेंसर्ड व्हिडिओ लीक झालाय. चित्रपटाच्या सीनमध्ये रणदीप-नंदना रंगांमध्ये नाहिलेले दिसतायेत. 

Nov 5, 2014, 03:05 PM IST

भेटा 'हैदर' च्या सलमान आणि सलमानला!

विशाल भारद्वाजची नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘हैदर’ सध्या खूप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बँग बँग’च्या तुलनेत हैदरची सुरुवात काहीशी कमी कमाईची झाली असली तरी चित्रपट समिक्षकांच्या मते चित्रपट आता चर्चेत येतोय. चित्रपटातील प्रत्येक भूमिका आपआपल्या जागी ताकदीची आहे. पण यासर्वांमध्ये दोन कलाकारांनी सर्वांचं लक्ष खेचलंय... ते म्हणजे ‘सलमान’ आणि ‘सलमान’.

Oct 8, 2014, 09:59 AM IST

सुशांत राजपूत साकारणार धोनीची भूमिका, चित्रपटावर शिक्कामोर्तब!

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर बनणाऱ्या फिल्मला ग्रीन सिग्नल मिळालाय. या चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांत राजपूत साकारणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक रिलीज झालाय.

Sep 25, 2014, 11:39 AM IST

चित्रपट पाहिल्यानंतर मर्यादा विसरले भाऊ-बहिण

चित्रपट हा मनोरंजनासाठी बघितला जातो पण यामुळे एक अशी घटना घडली आहे. ज्यामुळे तुम्ही स्तब्ध होऊन जाल. जार्जियमध्ये पोलिसांनी एका भाऊ-बहिणीला शारीरिक संबंध ठेवल्यामुळं अटक केली आहे. या भाऊ-बहिणीनं आपल्या कृत्याचा स्वीकार केलाय. 'नोटबुक' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध झाले होते.

Aug 31, 2014, 08:39 PM IST