१०० लीटर दुधानं केली सनी लिऑननं आंघोळ

सनी लिऑन आपल्या आगामी चित्रपट 'एक पहेली लीला' मुळं आणखीच चर्चेत आलीय. चित्रपटात सनी खूप वेगळी आणि हॉट अवतारात दिसेल. चित्रपटातील एका सिक्वेंसमध्ये सनीनं १०० लीटर दुधानं आंघोळ केली असल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Feb 8, 2015, 09:22 PM IST
१०० लीटर दुधानं केली सनी लिऑननं आंघोळ title=

मुंबई: सनी लिऑन आपल्या आगामी चित्रपट 'एक पहेली लीला' मुळं आणखीच चर्चेत आलीय. चित्रपटात सनी खूप वेगळी आणि हॉट अवतारात दिसेल. चित्रपटातील एका सिक्वेंसमध्ये सनीनं १०० लीटर दुधानं आंघोळ केली असल्याची माहिती मिळतेय. 

मिळालेल्या माहितीनुसार नुकतंच हे दृश्य राजस्थानमध्ये शूट केलं गेलंय. दुधामध्ये गरम पाणी मिसळण्यात आल्याचं सांगण्यात येतंय, जेणेकरून सनीला सर्दी होऊ नये. या शूटदरम्यान सनीच्या शरीरावर रॅशेज आल्या. पण तरीदेखील सनीनं हा सीन आरामात शूट केला.

बॉबी खान यांच्या दिग्दर्शनात सुरू असलेला 'एक पहेली लीला' हा एक म्युजिकल सिनेमा आहे. यात तब्बल ९ गाणी आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.