चित्रपट

अ.भा.म चित्रपट मंडळाचे सभासद भिडले

अ.भा.म चित्रपट मंडळाचे सभासद भिडले

Jan 6, 2016, 09:40 PM IST

कुख्यात गँगस्टर अबू सालेम रुपेरी पडद्यावर

१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. ड्रेडेड गँगस्टर असे या चित्रपटाचे नाव असेल.

Dec 27, 2015, 04:19 PM IST

२०१५ मधील बॉलीवूडचे टॉप १० चित्रपट

चित्रपटांच्या बाबतीत २०१५ हे वर्ष साधारण राहिलं.

Dec 26, 2015, 06:04 PM IST

चित्रपटाच्या शुटिंगमुळे किल्ल्याचं नुकसान

चित्रपटाच्या शुटिंगमुळे किल्ल्याचं नुकसान

Dec 22, 2015, 09:34 PM IST

चित्रपटांचे असे पोस्टर ज्यामुळे वाद निर्माण झाले.

सध्या आलेल्या 'क्या कूल है हम 3' या चित्रपटाच्या पोस्टरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सोशल मीडियावर तसेच अन्य माध्यमांवर हा बॉलिवूड नाही पोर्न चित्रपटांचे पोस्टर आहे, असेच सांगण्यात आले आहे.

Dec 17, 2015, 06:55 PM IST

नटसम्राट चित्रपटातील आणखी एक हृदयस्पर्शी गाणं रिलीज

नटसम्राट चित्रपटातील नात्यास नाव आपल्या हे हृद्य स्पर्शी गाणं रिलीज झालं आहे. 

Dec 16, 2015, 04:08 PM IST

सनी लिऑनचा अॅडल्ट 'मस्तीजादे'चा टिझर लॉन्च

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या नवीन 'मस्तीजादे' चित्रपटाचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील सनी लिऑन आणि तुषार कपूर प्रमुख भुमिकेत असणार आहे. या टिझरमध्ये सनी लिऑन बोल्ड आणि सेक्सी लूकमध्ये दिसत आहे.

Dec 10, 2015, 04:30 PM IST

असे पाच चित्रपट, जे तुम्ही आईसोबत नाही पाहू शकत

चित्रपट हे अनेक प्रकारचे असतात. विनोदी, ऐतिहासिक, सत्य घटनेवर आधारीत, काल्पनिक हे सर्व चित्रपट बनवण्यामागे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे फक्त येवढाच उद्देश असतो. परंतु असे काही चित्रपट आहेत, जे आईसमोर असताना नाही बघु शकत. कारण काही चित्रपटामध्ये जास्त अश्लील दृश्य आणि संवाद असतात. पण कधी तरी चित्रपटांच्या कथानकांच्या गरजेसाठी असे दृश्य किंवा संवाद यांच्या वापर करणे गरजेचे असते.

Dec 3, 2015, 02:36 PM IST

'तमाशा' दोनच दिवसांत ३५ कोटी पार

रणवीर कपूर आणि दिपीका पादुकोण यांच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच 'तमाशा'ने तब्बल ३५ को़टीची कमाई केली.

Nov 29, 2015, 01:49 PM IST

सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई

सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई 

मुंबई : बॉलीवूडचा 'दबंग भाईजान' सलमान खान याने बॉलीवूडच्या इतर कलाकांराना मागे टाकत नवा रिकॉर्ड बनवला आहे. आजपर्यत आमिर खान, शाहरूख खान यांना ही करता आले नाही, ते सलमान खानने करून दाखवले आहे. 

बॉलीवुडच्या इतिहासामध्ये एका वर्षात भारतात ५०० कोटींची कमाईचा रिकॉर्ड करणारा, सलमान खान हा पहिला अभिनेता बनला आहे. 

Nov 26, 2015, 04:27 PM IST

सचिनची मुलगी फॅन चित्रपटात शाहरूखची हिरोईन

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानच्या नव्या चित्रपटात एका मराठी मुलीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. फॅन चित्रपटात शाहरूख खानची हिरोईन श्रेया असणार आहे. शाहरूख सारख्या एका सुपर स्टारसोबत काम करण्याचा अनुभव हा शिकण्यासारखा आणि अतिशय ग्रेट अनुभव होता असं श्रेयाने म्हटलं आहे. 

Nov 22, 2015, 04:57 PM IST

रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Nov 15, 2015, 05:04 PM IST