वैभवच्या 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी'ला रणवीरच्या शुभेच्छा
'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' हा मराठी चित्रपट आजा रिलीज झाला आहे.
Feb 19, 2016, 11:09 AM ISTसलमान-बडजात्या पुन्हा एकत्र पण...
'प्रेम रतन धन पायो'च्या यशानंतर सलमान खान आणि सुरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र चित्रपट करणार आहेत.
Feb 18, 2016, 11:42 AM ISTऐश्वर्यानं घासली भांडी
सरबजीत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐश्वर्या राय सध्या पंजाबमध्ये आहे.
Feb 13, 2016, 10:41 PM ISTअक्षय कुमारची प्रियदर्शनबरोबर नवी इनिंग
अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीगोळीनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
Feb 11, 2016, 10:45 PM ISTखोटा बजरंगी भाईजान चालला, पण सत्य नीरजा नाही
निरजा चित्रपटात पाकिस्तानचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचं कारण.
Feb 11, 2016, 07:26 PM ISTहृतिक आणि यामी चित्रपटात एकत्र झळकण्यास 'काबिल'
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या 'मोहेंजोदडो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये फार व्यस्त आहे.
Feb 8, 2016, 04:24 PM ISTमहाराष्ट्रातही मराठी चित्रपटांवर बंदी - अमोल कोल्हे
महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांवर बंदी - अमोल कोल्हे
Feb 5, 2016, 08:39 PM IST'त्यापेक्षा मी रस्त्यावर चड्ड्या विकेन' निहलानी-मेहता वाद विकोपाला
अलिगड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाला प्रसिद्धी देण्यासाठी हा वाद निर्माण केला गेल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला होता.
Feb 1, 2016, 07:24 PM ISTदाऊद- राजनच्या दुश्मनीवर रामू काढणार नवा चित्रपट
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे अंडरवर्ल्डवर आधारित सत्या आणि कंपनी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रामू अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट घेऊन येतोय. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातली दुश्मनी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
Jan 30, 2016, 08:03 PM ISTपोलीस लाईन चित्रपटाचं थीम साँग रिलीज
पोलीस लाईनचं थिम साँग लॉन्च करण्यात आलं आहे.
Jan 26, 2016, 04:11 PM ISTजयललिता आणि धमेंद्र एकाच चित्रपटात
राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं.
Jan 24, 2016, 07:20 PM ISTमराठी टायगर्स चित्रपटाचा वाद वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 02:00 PM ISTप्रियांका चोप्रा लवकरच करणार हॉलिवूड चित्रपटात काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 09:09 PM ISTमुंबई: सहावा 'यशवंत फिल्म फेस्टिवल' १८ जानेवारी पासून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 07:04 PM IST'बे वॉच' असेल प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा
'देसी गर्ल' प्रियांका चोपडा सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. आता लवकरच ती एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
Jan 14, 2016, 09:55 AM IST