'सनी लिऑन'चं 'लीला' चित्रपटातील 'देसी लूक' गाणं

सनी लिऑनचा अभिनय असलेल्या लीला चित्रपटातील देसी लूक गाणं यू-ट्यूबवर टी सिरिजने अपलोड केलंय. हे गाणं बेबी डॉल एवढं अप्रतिम झालंय का?, या गाण्याचं संगीत बेबी डॉलच्या संगीताला तोड आहे का हे प्रत्यक्षात गाणं पाहूनच ठरवता येणार आहे.

Updated: Mar 1, 2015, 03:29 PM IST
'सनी लिऑन'चं 'लीला' चित्रपटातील 'देसी लूक' गाणं title=

मुंबई : सनी लिऑनचा अभिनय असलेल्या लीला चित्रपटातील देसी लूक गाणं यू-ट्यूबवर टी सिरिजने अपलोड केलंय. हे गाणं बेबी डॉल एवढं अप्रतिम झालंय का?, या गाण्याचं संगीत बेबी डॉलच्या संगीताला तोड आहे का हे प्रत्यक्षात गाणं पाहूनच ठरवता येणार आहे.

व्हिडीओ : 'सनी लिऑन'चं 'लीला' चित्रपटातील 'देसी लूक' गाणं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.