चित्रपट

शाहरुखच्या फॅनची जबरदस्त कमाई

शाहरुख खानचा चित्रपट फॅननं पहिल्या तीन दिवसांमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Apr 18, 2016, 04:57 PM IST

मी अभिनयासाठी पैसे घेत नाही - शाहरुख खान

गेल्या दोन दशकांपासून किंग खान शाहरुखने तरुणाईच्या मनावर राज्य केलेय. मात्र किंग खान चित्रपटात अभिनयासाठी पैसे घेत नाही. खुद्द शाहरुखनेच हे स्पष्ट केलंय. 

Apr 18, 2016, 12:09 PM IST

सनी लियोनीची नवी इनिंग

पॉर्न फिल्मस, रियॅलिटी शो आणि बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर सनी लियोनी आता चित्रपट प्रॉड्यूस करणार आहे.

Apr 10, 2016, 07:55 PM IST

सनीसोबतच्या चित्रपटावर आमिरचं स्पष्टीकरण

आमिर खान आणि सनी लियोनी चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

Apr 2, 2016, 10:52 PM IST

अजहरचा ट्रेलर झाला रिलीज

 या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे. 

Apr 1, 2016, 10:34 PM IST

दुधाचा अपव्यय केल्याप्रकरणी रजनीकांतवर न्यायालयात खटला

चेन्नई : दक्षिण भारतातील सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका थलायवा रजनीकांत आणि त्याचे चाहत्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. 

Mar 30, 2016, 02:11 PM IST

राष्ट्रीय पुरस्कारावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय पुरस्कारावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

Mar 28, 2016, 07:57 PM IST

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा

Mar 28, 2016, 05:01 PM IST

सेलिब्रिटी अँकर : समिधा गुरु

समिधा गुरु

Mar 28, 2016, 04:57 PM IST

थोडक्यात बचावला अजय देवगन

'फूल ऑर कांटे'मध्ये बाईकवर स्टंट करून अजय देवगननं दिमाखात बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

Mar 27, 2016, 03:52 PM IST

फर्स्ट डे फर्स्ट शो: वेल डन भाल्या

वेल डन भाल्या

Mar 26, 2016, 03:34 PM IST

आमिरला पाहायचा आहे पिंजरा

व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटानं मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले. या चित्रपटाची भुरळ आता अभिनेता आमिर खानलाही पडली आहे. 

Mar 25, 2016, 10:21 PM IST

रणवीर-आलिया येणार एकत्र

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट लवकरच एका चित्रपटामध्ये एकत्र येणार आहेत.

Mar 24, 2016, 06:47 PM IST

सई म्हणतेय 'मी YZ आहे'

मुंबई : सई ताम्हणकर म्हणतेय 'बिनधास्त सांगा मी YZ आहे.

Mar 21, 2016, 04:06 PM IST

हेरा फेरी-3 येणार नाही ?

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टीं या तिकडीनं हेराफेरीमध्ये प्रेक्षकांना हसवून लोटपोट केलं. या चित्रपटाच्या यशानंतर आलेला फिर हेरा फेरीही प्रेक्षकांना भावला. 

Mar 18, 2016, 10:45 AM IST