रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला?

यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

Updated: Nov 15, 2015, 05:04 PM IST
रणबीर आणि दीपिकाचा 'छोटा तमाशा' पाहिला? title=

मुंबई: यंदा १४ नोव्हेंबरला बालदिनानिमित्त अनेकांनी आपले लहान मुलांचे फोटो किंवा अनेकांनी मुलांचे लहानपणीचे फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकले. तर रणबीर कपूर-दीपिका पादुकोणच्या 'तमाशा' चित्रपटाच्या टीमनंही एक फोटो शेअर केला.

आणखी वाचा - दीपिका - रणबीरनं प्रदर्शनाआधीच 'तमाशा'ची स्टोरी केली लीक!

हा फोटो होता रणबीर-दीपिकाच्या लहानपणाचा... तमाशा चित्रपटाच्या पोस्टरवरील फोटोत लहानपणीचे रणबीर-दीपिका दिसू लागले. बालदिनी हे दोघांच्याही फॅन्ससाठी चांगलं गिफ्ट ठरलं.

आणखी वाचा - प्रियांका - दीपिका घालतायत 'पिंगा'!

 

'तमाशा' चित्रपटात दीपिकानं तारा नावाची भूमिका साकारलीय. तर रणबीर कपूर वेदच्या भूमिकेत दिसेल. इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला तमाशा येत्या २७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.