पोलीस लाईन चित्रपटाचं थीम साँग रिलीज

पोलीस लाईनचं थिम साँग लॉन्च करण्यात आलं आहे.

Updated: Jan 26, 2016, 04:11 PM IST

मुंबई : पोलिसांच्या जीवनातील यातना जगापुढे मांडरा चित्रपट पोलीस लाईनचं थिम साँग लॉन्च करण्यात आलं आहे. या हे गाणं पाहून आपल्याला पोलिसांच्या जीवनातील व्यथा आणि पोलिसांचं जीवन कसं आहे, आणि त्यात काय बदल हवेत याची कल्पना येते, पोलीस लाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याआधी पाहा हे सुंदर थिम साँग....