चित्रपट

अक्सर 2 मधून श्रीसंतची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

अक्सर 2 या चित्रपटामधून भारताचा माजी फास्ट बॉलर एस. श्रीसंत बॉलीवूडमध्ये आगमन करणार आहे.

Jul 9, 2016, 07:31 PM IST

बाबरी मशीद प्रकरणावरच्या चित्रपटात अजय देवगन?

6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली. यानंतर देशभरातलं वातावरण ढवळून निघालं.

Jul 8, 2016, 07:07 PM IST

'सैराटमुळे अन्याय झाला'

सैराट चित्रपटानं मराठीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अजूनही सैराट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक खेचतो आहे.

Jul 2, 2016, 09:35 PM IST

नागराजच्या चित्रपटातील कलाकाराला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक

सैराट आधी नागराज मंजुळेचा फँड्री चित्रपटही चांगलाच गाजला होता. मात्र २३ लाख रूपयांच्या घरफोडी प्रकरणात फँड्रीतील एका कलाकाराचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 27, 2016, 09:31 PM IST

एका चित्रपटासाठी आता अक्षय घेणार एवढे पैसे

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट आणि हाऊसफूल 3 या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.

Jun 27, 2016, 04:47 PM IST

शूटिंगवेळी सैफअली खान जखमी

बॉलीवूड अभिनेता सैफअली खानच्या अंगठ्याला चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुखापत झाली आहे. 

Jun 26, 2016, 07:59 PM IST

दक्षिण भारतीय चित्रपटांत असे शूट होतात किसिंग सीन

दक्षिण भारतीय चित्रपट हे बॉलीवूड चित्रपटांच्या तुलनेत टेक्निकलमध्ये अव्वल असतात. याचे मोठे उदाहरण म्हणजे बाहुबली. अनेक चित्रपटांत किंसिंग सीन दाखवले जातात. हे सीन कसे शूट करत असतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Jun 23, 2016, 04:16 PM IST

अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कच्याट्यात

'उडता पंजाब'नंतर आता अनुराग कश्यपचा आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. अनुराग कश्यप निर्मित 'हरामखोर' चित्रपटाला प्रमाणपत्र द्यायला सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. यामुळे आता अनुराग फिल्म सर्टीफिकेशन न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा विचार करत आहे. 

Jun 19, 2016, 04:48 PM IST

अरुण गवळीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक फोटो सध्या लीक झाला आहे. 

Jun 13, 2016, 11:58 PM IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

Jun 13, 2016, 04:14 PM IST

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड

शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.

May 29, 2016, 07:14 PM IST

अक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय?

हाउसफुलच्या दोन धमाकेदार सिरीजनंतर आता अक्षय कुमारचा हाउसफुल ३ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षयसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नान्डिस, लिज़ा हैडन आणि नर्गिस फाकरी हे कलाकार असणार आहेत.

May 29, 2016, 03:21 PM IST

बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये

कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. 

May 26, 2016, 09:28 PM IST

मधुर भांडारकर बनवणार आणीबाणीवर चित्रपट

नॅशनल अवॉर्ड जिंकणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता स्वतंत्र भारतातल्या वादग्रस्त काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.

May 19, 2016, 06:58 PM IST