जयललिता आणि धमेंद्र एकाच चित्रपटात

राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं.

Updated: Jan 24, 2016, 07:20 PM IST

मुंबई : दक्षिणेतली एकेकाळची आघाडीची नटी, आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना राजकारण आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच घवघवीत यश मिळालं. एकेकाळी अभिनेता धर्मेंद्र सोबतही जयललिता यांनी हिंदी चित्रपटात काम केलं. इज्जत या सिनेमात जयललिता आणि धमेंद्रची जोडी चांगलीच गाजली, पाहा जयललिता आणि धर्मेंद्र त्यावेळी कसे दिसत होते.