कल्याणमध्ये गोरक्षा रॅली
गोहत्या रोखण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कल्याणात गोरक्षा रॅली काढण्यात आली. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून मोटारसायकलवर निघालेल्या या रेलीमध्ये दोन्ही संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Oct 3, 2013, 12:51 PM ISTमुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार
ठाणे ग्रामीण भागातील टोकवडे इथल्या नाणेघाट भागातील जंगलात एका हेलिकॉप्टरला अपघात झालाय. वीजेच्या तारेला धडकून या हेलिकॉप्टरला अपघात झालाय. मुंबईहून औरंगाबादकडे निघालेलं युनायटेड हॅचरीज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं.
Sep 29, 2013, 12:03 PM ISTहाणामारी करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांकडून जनतेची माफी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांचे राजीनामे घेतले. त्यानंतर या दोघांनी जनतेची माफी मागितली.
Sep 25, 2013, 09:41 AM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेत सेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नगसेवकांमध्ये फ्रिस्टाईल झाली. महासभेच्या सभागृहातच हाणामारी झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या हाणामारीच्यावेळी सभागृहात तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, सभागृहात नगरसेवकांमध्ये हाणामारीचा प्रकार समजताच पालिकेबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Sep 21, 2013, 07:46 AM ISTफूस लावून शाळकरी मुलीवर बलात्कार
रेल्वेच्या डब्यात आणि स्टेशन्सवर महिला सुरक्षित नसल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच काल डोंबिवली रेल्वे स्टेशनवर फर्स्ट क्लासमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या रोमियोला अटक केली होती.
Aug 28, 2013, 09:16 PM ISTकल्याणमध्ये सामोसे खाऊन अनेकांना विषबाधा
फेरीवाल्याकडून समोसे खातांना आता जरा सावधान...कारण कल्याण डोंबिवली मधल्या फेरीवाल्याकडील सामोसे खावून कल्याण मधील अनेकांना बाधा झाली आहे.
Aug 3, 2013, 10:21 PM ISTवाढदिवसाचं होर्डिंग हटवलं, आमदाराकडून मारहाण...
कल्याण (पूर्व) इथले राष्ट्रवादी पक्ष समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्याला बेदम मारहाम केलीय.
Jun 14, 2013, 11:51 AM ISTरॅगिंगप्रकरणी दोन विद्यार्थ्यी निलंबित
कल्याणमधल्या नितीन पडाळकर आत्महत्येप्रकरणी नेरुळच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलंय.
May 13, 2013, 03:48 PM ISTपडाळकर आत्महत्येप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा
कल्याणमधल्या नितीन पडाळकर आत्महत्येप्रकरणी नेरुळच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 13, 2013, 09:19 AM ISTकल्याणमध्ये रॅगिंगचा बळी
रॅगिंगला कंटाळून नितीन पडवळकर या १९ वर्षीय मुलाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री विठ्ठलवाडी- उल्हासनगर रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या केली.
May 12, 2013, 01:32 PM ISTरेल्वेचा डब्बा की दारूचा अड्डा?
कल्याण- कसारा मार्गावर लोकलमधून दारूची तस्करी होत असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कल्याण- शहाड सारख्या शहरातून होलसेल भावात दारू विकत घेऊन ते रेल्वेतून सर्रास सुरू आहेत.
Apr 24, 2013, 11:32 AM ISTउल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू
कल्याणमधील उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांजर्ली गावात ही घडली.
Apr 15, 2013, 07:06 AM ISTसेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले.
Apr 8, 2013, 08:16 PM ISTगुड न्यूज : वसई-दिवा मार्गावर लोकल!
वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.
Apr 4, 2013, 10:57 AM ISTमहापौराचं वराती मागून घोडं, करतायेत पिकनीक
`वराती मागून घोडं` असं KDMC च्या महापौर, नगरसेवकांच्या हाँगकाँग दौ-याचं वृत्त `झी 24 तास`नं नुकतंच दाखवलं होतं तरीही महापालिकेनं यातून काहीच धडा घेतलेला नाही.
Nov 2, 2012, 09:15 PM IST