कल्याण

बापाच्या अश्लील चाळ्यांचं मुलीनं केलं शुटिंग

सावत्र वडिलांच्या अश्लील चाळ्यांचा पुरावा म्हणून मुलीनंच त्या घृणास्पद कृत्यांची गुप्तपणे व्हिडिओ क्लिप बनवण्याची आणि विश्वास न ठेवणाऱ्या आईला पुरावा दिल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. गेली दोन वर्षे या मुलीचे सावत्र वडील तिच्याशी लैंगिक चाळे करायचे. 

Aug 1, 2014, 06:19 PM IST

कल्याणमधील चारही युवक इराक दहशतवादी संघटनेत

कल्याणमधून बेपत्ता झालेले चारही युवक इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेतच सहभागी झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यापैकी २ युवकांनी त्यांच्या घरी फोन केल्याची माहिती आहे.

Jul 26, 2014, 09:32 PM IST

ठाणे जिल्ह्यातले १२५ तरुण बेपत्ता? गुप्तचर यंत्रणांचं अपयश

इराकमध्ये दहशतवादी संघंटनेबरोबर मिळून घातपात घडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळपास १३५ मुलं गेली असल्याची माहिती समोर आलीये. या माहितीमुळं तपास यंत्रणांची झोप उडाली असून, देश भरातील मोठं मोठ्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा छड़ा लावण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. 

Jul 16, 2014, 07:57 PM IST

कल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत?

इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे. 

Jul 14, 2014, 02:52 PM IST

राज ठाकरे यांना हजर राहण्याची न्यायालयाची सक्त ताकीद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा अडचण वाढली आहे. ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कल्याण सत्र न्यायालयाने दिले आहे. यावेळी हजर राहण्याची सक्त ताकीद न्यायालयाने दिलेय.

May 8, 2014, 06:41 PM IST

रोहन गुच्छेत हत्याप्रकरण, दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

कल्याणच्या रोहन गुच्छेत अपहरण आणि हत्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना निलंबित करण्यात आलंय. तायडेंसह आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय.

May 4, 2014, 04:39 PM IST

कल्याणमध्ये खंडणीसाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या

कल्याण शहरात 50 लाखाच्या खंडणीसाठी एका सोने-चांदी व्यापा-याच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

Apr 27, 2014, 09:14 PM IST

जावयासह गांधी कुटुंबावर मोदींचा हल्लाबोल

अवघ्या १ लाखांचे ३०० कोटी रुपये करणारा जादूगार कोण आहे?, असा सवाल करत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर तोंडसुख घेतलं. कल्याणच्या सभेत झालेल्या छोटेखानी भाषणात मोदींनी काँग्रेसवर तुफान हल्ला चढवला. अमेरिकेतल्या.... या मासिकात रॉबर्ट वडेरांबद्दल आलेल्या एका लेखाचा हवाला देऊन मोदींनी ही टीका केली.

Apr 21, 2014, 07:16 PM IST

ऑडिट मतदारसंघाचं : कल्याण

ऑडिट मतदारसंघाचं : कल्याण

Apr 4, 2014, 04:10 PM IST