ISISमध्ये गेलेल्या आरिफला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:17 PM ISTइसिसमध्ये सहभागी झालेला कल्याणचा तरुण माघारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:31 PM ISTISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला, एनआयएकडून चौकशी
ISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला आहे. त्याची एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे.
Nov 28, 2014, 06:30 PM ISTकेडीएमसी नगरसेवकांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी
हत्तीवरुन सफारी, जहाजासमोरील फोटो सेशन हे वर्णन कोणत्याही सहलीच नाही तर केडीएमसीच्या नगरसेवकांच्या अभ्यास दौ-याचं आहे. तब्बल 33 लाख रुपये खर्च करुन आयोजित करण्यात आलेल्या केरळ दौ-यावरील नेगरसेवकांचा हा अनोखा अभ्यास सोशल मीडियाद्वारे चव्हाट्यावर आला आहे.
Nov 26, 2014, 07:17 PM ISTइसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार?
इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
Nov 26, 2014, 04:26 PM ISTमनसे पदाधिकाऱ्यांवर कल्याणमध्ये प्राणघातक हल्ला
भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
Nov 23, 2014, 11:54 AM ISTकल्याणमध्ये जेवणातून विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 12:21 PM ISTकल्याणमध्ये जेवणातून १०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा
येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणाच्यावेळी शंभरहून अधिक गावकऱ्ंयाना अन्नातून विषबाधा झालाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधीहलवा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 8, 2014, 11:18 AM ISTअमरावती-मुंबई एक्सप्रेसचा डबा घसरला; मध्य मार्गावरही परिणाम
अमरावतीहून कल्याणला येणारी अमरावती एक्सप्रेस गाडीचं इंजिन आणि त्याच्या मागचा लगेज डबा रुळावरून वरून घसरलाय. त्यामुळे, मध्य मार्गावर लोकल गाड्यांचंही वेळापत्रक बिघडलंय.
Oct 30, 2014, 12:22 PM ISTसुनील जोशी केडीएमसीत पुन्हा रुजू होणार
Oct 28, 2014, 09:23 AM ISTकाटई टोल नाका : खराब रस्ते, भरमसाठ वसुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2014, 12:35 PM ISTआणखी एका काटई टोल नाक्याची भर
कल्याण डोंबिवलीकरांसाठी समस्या कमी होत्या की काय? त्यात काटईचा टोल नाक्याने आणखी भर घालण्यात आली आहे.
Oct 11, 2014, 12:27 PM ISTराज ठाकरे यांचे कल्याणमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 08:24 AM ISTकल्याणच्या तरूणाचा इराकमध्य़े मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 04:43 PM IST