मे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss
राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
May 5, 2015, 07:44 PM ISTकल्याणच्या युवकांना 'इसीस'च्या नादी लावणारा उद्योजक कोण?
कल्याणमधील युवकांनी इसीसच्या नादी लावणाऱ्या उद्योजकाला ताब्यात देण्याची मागणी होत आहे, अफगाणिस्तानचा हा उद्योजक असल्याने अफगाणिस्तान सरकारकडे ही मागणी होत आहे. कल्याणमधील युवकांना फूस लावण्याच्या बाबतीत उद्योजकाचं नाव समोर आल्याने, कल्याणच्या युवकांना इसीससोबत पाठण्यामागे कोण आहे, याचं चित्र स्पष्ट होतांना दिसतंय.
May 5, 2015, 11:47 AM ISTकल्याण पोलिसांच्या तक्रारीची दखल घेतली - गृहराज्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 09:33 PM ISTप्रेयसीचं शोषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 11:09 AM ISTअनेक वर्षं प्रेयसीचं लैंगिक शोषण, दुसरीशी लग्न
May 3, 2015, 09:40 AM ISTकल्याणात मुलाच्या गळ्यावर वार करत लुटली रोकड
कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली. निर्दयपणे मुलाच्या गळ्यावर वार करत घरातील ५ हजाराची रोकड़ घेवून चोरट्याने पळ काढला.
May 1, 2015, 04:47 PM ISTकल्याण : शिवसेनेने बिल्डरचे कार्यालय फोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 08:28 AM ISTपोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता
डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय.
Apr 22, 2015, 05:50 PM ISTवाहतूक कोंडी कायम मात्र तरीही महापौरांचा सत्कार!
वाहतूक कोंडी कायम मात्र तरीही महापौरांचा सत्कार!
Apr 21, 2015, 08:46 AM ISTमंत्रिमहोदयांसमोर मध्यरात्रीपर्यंत ऑर्केस्ट्राचा दणदणाट
मंत्रिमहोदयांसमोर मध्यरात्रीपर्यंत ऑर्केस्ट्राचा दणदणाट
Apr 21, 2015, 08:45 AM ISTपेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रविवारच्या मेगाब्लॉक आधी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Apr 19, 2015, 10:00 AM ISTकल्याण-डोंबिवलीत पायाभूत सुविधांचा बोजवारा
झी 24 तास होणार कल्याण डोंबिवलीकरांचा आवाज, कल्याण डोंबिवली वाचवा. झी 24 तासचं विशेष रोखठोक. डोंबिवलीत रोटरी ग्राऊंडमधून लाईव्ह.
Apr 17, 2015, 04:27 PM ISTकल्याणमध्ये चिमुरडीवर कुत्र्याचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 10:23 AM IST'कल्याण, डोंबिवलीत बांधकामांना परवानगी नको'
'कल्याण, डोंबिवलीत बांधकामांना परवानगी नको'
Apr 13, 2015, 07:20 PM ISTटोल माफीवर ठाणे, कल्याण येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:03 AM IST