कल्याणमध्ये शैक्षणिक साहित्यावर धूळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:56 AM ISTकडोंमपा, आहे तिथेच...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.
Apr 7, 2015, 10:14 AM ISTकल्याणमध्ये पाडव्यानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2015, 10:18 AM IST'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही'
'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे.
Mar 22, 2015, 09:57 AM ISTघरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार... पत्नीनं केली मदत
घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार... पत्नीनं केली मदत
Feb 19, 2015, 09:57 AM ISTकल्याणच्या गणेशा घाट परिसरात रंगला पतंग महोत्सव
कल्याणच्या गणेशा घाट परिसरात रंगला पतंग महोत्सव
Jan 15, 2015, 10:10 AM ISTगाव तिथे २४ तास, नागांव, कल्याण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 09:53 PM ISTगाव तिथे २४ तास, नागांव, कल्याण, भाग २
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 09:46 PM ISTकल्याणमध्ये दाखल होतेय 'टुरिंग टॉकीज'
कल्याणमध्ये दाखल होतेय 'टुरिंग टॉकीज'
Dec 25, 2014, 12:54 PM ISTकल्याण पालिका कर्मचाऱ्यांचा हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
कल्याण पालिका कर्मचाऱ्यांचा हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
Dec 25, 2014, 12:53 PM ISTकल्याण येथे विवस्त्र करुन महिलेला पोलिसाची मारहाण
कोळसेवाडी येथे काही पोलिसांनी आपल्याला विवस्त्र करुण ठाण्यात मारहाण केली, असा आरोप एका पिडीत महिलेने केलाय. ते एवढ्यावरच थांबलेत नाहीत, तर त्यांनी याची व्हिडिओ क्लिप केल्याचे या महिलेने म्हटलेय.
Dec 23, 2014, 10:26 PM ISTमेगाब्लॉग : फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्ट बस!
मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तो दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान, एकही लोकल धावणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, मध्यरात्रीही फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बेस्टच्या बस सोडण्यात येणार आहेत.
Dec 20, 2014, 08:57 PM ISTस्टेशनबाहेर आता लेडीज स्पेशल रिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 10:52 AM ISTभारतातील ३०० पेक्षा जास्त तरुण इसिससाठी इराकमध्ये - आरिफ
भारतातील ३०० पेक्षा जास्त मुस्लिम तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी इराकला गेल्याची माहिती एनआएच्या अटकेत असलेल्या आरिफ मजीदनं दिलीय.
Nov 30, 2014, 02:56 PM ISTISISमध्ये गेलेल्या आरिफला ८ डिसेंबरपर्यंत NIAकडे कोठडी
आरिफ माजीदला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून त्याला ८ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. आरिफची रवानगी एनआयच्या कोठडीत करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 29, 2014, 02:01 PM IST