कल्याण

धाडसी तरुणीनं केला चोरट्याचा पाठलाग; रेल्वेखाली गमावली जीव

चोरट्याचा पाठलाग करताना प्राजक्ता गुप्ते या युवतीचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मूत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

Aug 1, 2015, 10:10 AM IST

कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार

कल्याणमध्ये शिळ रोड नजीक तीन वर्षांच्या एका मुलीला बसनं चिरडलं. यात ती जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने बस दगडफेक केली.

Jun 30, 2015, 01:00 PM IST

कल्याण - नगर मार्गावर दरड; वाहतूक ठप्प

सोमवारी रात्री उशिरा कल्याण-नगर महामार्गावरच्या माळेशज घाटात दरड कोसळल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. 

Jun 23, 2015, 09:28 AM IST

कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

कल्याणच्या बैलबाजार परिसरात सर्फराज सय्यद या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला, यात सर्फराज हा गंभीर जखमी झालाय, जखमी सरफराजला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Jun 7, 2015, 10:58 PM IST

तोडफोड प्रकरणी मनसे नेते प्रकाश भोईर अटकेत

कल्याणमध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी कायदा हातात घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका बारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घुसून तोडफोड केली. याप्रकरणी त्यांना अटक करुन पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Jun 5, 2015, 09:34 AM IST

'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश

'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश

Jun 2, 2015, 10:32 AM IST

कोसळलेल्या स्कायवॉकच्या अॅक्रलिक शीटमध्ये प्रवाशांची पाकीटं, पर्स

कोसळलेल्या स्कायवॉकच्या अॅक्रलिक शीटमध्ये प्रवाशांची पाकीटं, पर्स

Jun 2, 2015, 10:27 AM IST

आता कल्याणमध्येही प्रीपेड रिक्षा सेवा

आता कल्याणमध्येही प्रीपेड रिक्षा सेवा

Jun 2, 2015, 10:27 AM IST

कल्याणमध्ये पोलिसांचं दुर्लक्ष, चोरांचं कल्याण

आता सोनसाखळी चोरांची मजल थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत, याचा  प्रत्यय कल्याणकरांना आलाय . 

May 25, 2015, 10:15 PM IST

अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांवर कारवाई

कल्याण पोलीस परिमंडल ३ च्या अंतर्गत ज्या दोन पोलीस कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध प्रसार माध्यमासमोर आपली व्यथा मांडली होती. त्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. 

May 9, 2015, 07:44 AM IST