गुणकारी हळदीचे फायदे
हळद हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्याच किचनमध्ये आढळते. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाहीये तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो. केवळ हळकुंडच नव्हे तर हळदीच्या पानांचादेखील वापर होतो.
Dec 20, 2015, 11:38 AM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM ISTनिकृष्ठ आहारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात
निकृष्ठ आहारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात
Dec 18, 2015, 09:53 PM ISTअॅक्टर्सच्या स्मार्ट फिगरचे आहे हे रहस्य
बॉलीवूड अॅक्टर्स त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि फिगर मेंटेन ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेतात. योग्य व्यायामासोबतच ते त्यांच्या खाण्यापिण्यावर पूर्ण लक्ष ठेवतात. जाणून घ्या फिगर मेंटेन ठेवण्यासाठी हे अॅक्टर लोक खातात तरी काय
Dec 18, 2015, 11:55 AM ISTमांड्याची चरबी कमी कऱण्यासाठी या आहेत ५ टिप्स
हल्ली बैठी कामे कऱणाऱ्यांमध्ये शरीर फॅट होण्याचे प्रमाण वाढायला लागले. मांड्या, कमरेचा भाग या ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढायला लागले की शरीर बेढब दिसू लागते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागतो. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही मांड्याची चरबी कमी होत नाही. त्यासाठी आहेत या सोप्या टिप्स. ज्याचा वापर करुन तुम्ही मांड्याची अतिरिक्त चरबी कमी करुन त्या सडपातळ करु शकता.
Dec 18, 2015, 11:13 AM ISTहिवाळ्यातील आजार, हे करा घरगुती ५ उपाय
थंडीचा मोसम सुरु झालाय. या हिवाळ्यात आपल्याला साधे आजार होतात. मात्र, हे साधे वाटणारे आजार आपल्याला हैराण करतात. लोक सर्दी, खोकला, शीतज्वर आणि इतर सामान्य जीवाणू आणि व्हायरस पसरतात आणि आपण बेजार होतो.
Dec 16, 2015, 12:40 PM ISTपोटाची वाढलेली चरबी एका आठवड्यात करा कमी, दिसा सुंदर आणि सेक्सी!
पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवगळे व्यायाम प्रकार करतात. मात्र, चरबी काही कमी होत नाही. पोट सुटलेले दिसते. तुम्ही योग्य प्रकारे वर्कआऊट केले तर एका आठवड्यात तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. शिवाय तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.
Dec 15, 2015, 12:08 PM ISTवजन घटवण्यासाठी पाच सोप्या टिप्स
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची नाही आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो, कोणतेही एफर्ट न घेता तुम्ही वजन घटवू शकता. त्यासाठी आहेत या खास टिप्स
Dec 14, 2015, 09:48 AM ISTपरफेक्ट बॉडीसाठी या आहेत सोप्या टिप्स
आपल्या आवडत्या हिरोप्रमाणे आपली बॉडी असावी असे प्रत्येक मुलाला वाटते. मात्र त्यासाठी काही टिप्स पाळणं गरजेचं असते. परफेक्ट बॉडी बनवण्यासाठी खालील सोप्या टिप्स नक्की पाळा
Dec 13, 2015, 11:39 AM IST...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
Dec 12, 2015, 08:40 PM ISTथंडीतही त्वचेचा ग्लो ठेवा कायम
ऋतू बदलाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेचा ग्लो टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. काही घरगुती उपायांनीही तुम्ही हिवाळ्याच्या मोसमात त्वचेचा ग्लो कायम राखू शकता
Dec 12, 2015, 08:41 AM ISTदीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर...
नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.
Dec 11, 2015, 06:01 PM ISTपाठदुखीचा त्रास अचानक बळावल्यास हे करा
हल्लीच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पाठदुखीचे प्रमाण सर्रास वाढले आहे. सतत कम्प्युटर्ससमोर बसून काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अधिक असते. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. मात्र याकडे दुर्लक्ष करु नका. कारण ही समस्या पुढे मोठे रुप धारण करु शकते. याआहेत काही फिजीकल थेरपी ज्याने तुम्ही हा त्रास कमी करु शकता.
Dec 9, 2015, 12:20 PM ISTगरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या!
तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं.
Dec 8, 2015, 01:41 PM ISTदररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे
इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.
Dec 8, 2015, 10:50 AM IST