बॉडी वाढवण्यासाठी आहाराचे हे नियम पाळा
महिलांप्रमाणेच अनेक पुरुषांना वजन कमी असण्याची चिंता सतावत असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे डाएट चांगले असते. मात्र अनेकदा भरपूर जेवूनही वजन वाढत नसल्याची तक्रार पुरुष करतात. केवळ भरपूर जेवण केल्याने वजन वाढत जेवण करण्याचेही काही नियम असतात. चांगली बॉडी हवी असल्यास जेवण कसे करावे याचे नियमही जाणून घेणे आवश्यक असते.
Feb 1, 2016, 12:55 PM ISTशिळे पदार्थ शरीरासाठी असतात अपायकारक
हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जेवणखाण्याकडे थोडेफार दुर्लक्षच होते. सकाळी अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण खावे लागते. तुम्हालाही रात्रीचे शिळे अन्न सकाळी खाण्याची सवय असेल तर ती लगेचच बदला. कारण असे अन्न तुमच्या शरीरासाठी अपायकारक असते. शिळ्या अन्नात कोणत्याही प्रकारची पोषकतत्वे नसतात. असे अन्न केवळ पोट भरण्याचे काम करते. मात्र अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2016, 11:50 AM ISTकिस करण्याचे पाच आरोग्यदायी फायदे
मुंबई : किस किंवा ज्याला मराठीत चुंबन म्हणतात हे प्रेमाची भाषा म्हणून जगातील संपूर्ण मानवजात वापरत आली आहे.
Jan 27, 2016, 11:08 AM ISTथंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स
वजन वाढवण्यासाठी मुली विविध उपाय करत असतात. विविध प्रकारची औषधे वजन झटपट वाढवण्याचा दावा करतात खरा मात्र तो कितपत खरा असतो ते त्यांनाच माहीत. अनेकदा अशी औषधे घेतल्याने त्याचे साईडइफेक्ट होण्याचीही भिती असते. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने वजन कसे वाढेल यावर लक्ष दिले पाहिजे. थंडीमध्ये वजन वाढवण्यासाठी वापरा या ७ टिप्स
Jan 24, 2016, 12:34 PM ISTजाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये
योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.
Jan 21, 2016, 11:44 AM ISTहिरव्या भाज्या खा आणि मोतीबिंदूला दूर ठेवा
न्यू यॉर्क: नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार हिरव्या भाज्या खाल्ल्याने मोतीबिंदू टाळता येऊ शकतो.
Jan 18, 2016, 03:11 PM ISTतुम्ही माऊथवॉश वापरता का?
अनेकदा आपण अशी उत्पादने वापरतो जी आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात. यात माउथवॉश, डिटर्जंट, टूथपेस्ट आदींचा समावेश होऊ शकतो.
Jan 17, 2016, 02:35 PM ISTहे सात पदार्थ खाणे टाळा
हल्ली सर्वच पदार्थ मार्केटमध्ये रेडिमेड मिळतात. मात्र ते आरोग्यासाठी चांगले असतातच असे नाही. चांगल्या आरोग्यासाठी हे सात पदार्थ खाणे टाळल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Jan 10, 2016, 02:29 PM ISTपोटावर झोपण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक
प्रत्येकाच्या झोपण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काहींना उपडे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. ही सवय लगेचच सोडू द्या.
Jan 10, 2016, 09:49 AM ISTतणाव : एका वर्षात १६३ पोलिसांचा मृत्यू
वेळी-अवेळी जेवण, अनियमित झोप यामुळे मुंबई पोलिसांना विविध आजारांनी पछाडले आहे; तर अपघातातदेखील १७ पोलिसांचा मृत्यू ओढावण्याच्या घटना गेल्या वर्षात घडल्या. तब्बल १६३ पोलिसांचा गेल्या वर्षात मृत्यू झाला आहे. पैकी हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक म्हणजेच ३५ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.
Jan 8, 2016, 08:54 PM ISTचॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे
तुम्हाला माहीत आहे का चॉकलेट खाण्याचेही अनेक आश्चर्यकारक फायदेही आहेत.
Jan 5, 2016, 01:51 PM ISTअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्या-पिण्यामुळे अॅसिडीटीची समस्या अनेकांना होते. तेलकट पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. अॅसिडीटीमुळे पोटात दुखणे, छातीत जळजळणे तसेच अनेकदा डोकेदुखीचीही समस्या उद्भवते. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही अॅसिडीटीपासून सुटका मिळवू शकता
Jan 5, 2016, 10:43 AM ISTडोळ्यांच्या आरोग्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचे सेवन करा
Jan 4, 2016, 09:33 AM ISTकोरड्या त्वचेसाठी, फुटलेल्या टाचांसाठी हे आहेत उपाय
आपण जितके लक्ष चेहरा, केसांच्या आरोग्याकडे देतो तितके लक्ष पायांवर देत नाहीत. अनेकदा पायांची नीट काळजी न घेतल्याने टाचा फुटण्याची समस्या उद्भवू शकते.
Jan 3, 2016, 11:22 AM IST