आरोग्य

थंडीत आरोग्य ठिकठाक राहण्यासाठी हे पदार्थ घ्याच

हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्य बिघडते. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. कोणी उबादार कपडे घालतो. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.

Nov 23, 2015, 01:12 PM IST

हे पाच पदार्थ तुम्हाला ठेवतील चिरतरुण

माणसाला आपण नेहमी चिरतरुण रहावं असं वाटतं. पण जसजसं वय वाढत जातं वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण कसे ठेवणार आहे.  

Nov 19, 2015, 11:17 AM IST

अशा आहाराने मधुमेहाचा धोका

तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.

Nov 12, 2015, 10:02 AM IST

OMG: १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर प्रेग्नेंट झाली ही तरुणी

केळीचे अनेक फायदे आहेत. केळ्यात खूप प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असतं. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. केळ सर्वांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनीच्या समस्या आणि कँसर पीडितांसाठी केळी उपयुक्त ठरतात.

Nov 5, 2015, 03:39 PM IST

तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

ताण-तणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तर तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो. काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं, त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

Nov 5, 2015, 10:45 AM IST

बेडरूममध्ये थोडी बिअर बदलू शकते आपलं सेक्स लाइफ

सेक्स लाइफ अधिक चांगली बनविण्यासाठी आता बिअरला वियाग्रा पेक्षा अधिक चांगला पर्याय मानला जातोय. एका संशोधनात पुढे आलंय की, बेडरूममध्ये यशस्वी ठरण्यासाठी बिअरला चिअर करणं एक चांगला उपाय ठरतोय.

Nov 1, 2015, 01:08 PM IST

लंच घेताना या टिप्सचा विचार करा आणि राहा फिट

अनेक लोक लंचच्यावेळी भरपूर काम घेऊन बसतात आणि ते करत असतात. मात्र, ऑफिसमध्ये असताना लंचच्यावेळी जेवण घेतले पाहिजे आणि त्यावेळत ऑफिसमधील कामे विसरली पाहिजेत. 

Oct 23, 2015, 10:06 AM IST

गरम गरम दूध पिण्याचे हे आहेत खूपसारे लाभ

अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.

Oct 20, 2015, 02:06 PM IST

रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?

आपले पालक, आजी-आजोबा नेहमी रात्रीचे जेवण लवकर घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करणे तुम्हाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. रात्रीचे जेवण घेतल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.

Oct 16, 2015, 03:25 PM IST

नवरात्री पहिला दिवस : माता शैलपुत्रीची आराधना देईल आरोग्य

नवरात्रीचा उत्साह आजपासून सुरू झाला आहे, पहिल्या दिवशी माता शैलपुत्री म्हणजेच निसर्ग देवतेचं रूप असलेली ही देवी आहे. देवीच्या नऊ रूपांपैकी एक शैलपुत्री आहे, देवीला पार्वती देखील म्हटलं जातं.

Oct 13, 2015, 01:57 PM IST

वजन कमी करायचेय? तर मग असे चाला!

तुम्हाला स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नेहमीच्या चालण्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नियमित वेगवान चालण्यामुळे आपल्या कॅलरीज कमी होतात. मात्र, तुम्ही चालण्याचा सवईमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चालण्याच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आलाय.

Oct 10, 2015, 06:31 PM IST

'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी...

'ऑक्टोबर हिट'चा आरोग्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी... 

Oct 9, 2015, 01:17 PM IST

सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

सकाळी लवकर उठणे ही जशी चांगली सवय आहे. तसेच सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. सकाळी पाणी पिण्यामुळे आरोग्य एकदम चांगले राहते तसेच दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

Oct 1, 2015, 11:12 PM IST

संगणकासमोर तासंतास बसूनही, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे उपाय

संगणकावर तासंतास काम करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यांना संगणकाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा त्रास होतो. पहिल्या टप्प्यात डोळ्यांना पाणी यायला सुरूवात होते, यानंतर डोळ्याचा नंबर वाढत जातो आणि जाड चष्मा लागतो.

Sep 30, 2015, 04:56 PM IST