स्वस्थ राहण्यासाठी थंडं पाणी, बदाम खाऊन करा दिवसाची सुरूवात
आरोग्यपूर्ण राहण्यासाठी दिवसाची सुरूवात थंड पाणी, बदाम आणि व्यायामानं करावी. दिवसभर आपण ताजेतवाने राहाल. एका तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे. एका फिटनेस सल्ला कंपनीनुसार, चांगल्या आरोग्यासाठी काही खास टिप्स...
Jul 24, 2015, 08:59 AM ISTहिरव्या भाज्या खाणे आरोग्याला धोकादायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 07:27 PM ISTकोल्हापूर : नागरिकांच्या आरोग्याला धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 01:53 PM ISTचीनचा प्लॅस्टीक तांदूळ आरोग्याला घातक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 03:08 PM ISTस्मार्ट वुमन : पावसाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी
Jun 26, 2015, 01:46 PM ISTबदलत्या हवामानाचा आरोग्याला धोका : रिपोर्ट
एका नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार सतत वाढत जाणाऱ्या प्रदुषणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. या बदलांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याचा इशारा देण्यात आलाय.
Jun 25, 2015, 07:19 PM ISTसावधान ! मुंबईत डेंग्यू आजाराची एंट्री
तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
Jun 23, 2015, 08:43 PM ISTआला पावसाळा, आरोग्याची घ्या काळजी?
Jun 17, 2015, 09:31 AM ISTपावसाळा आला... आहाराची अशी घ्या काळजी!
पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.
Jun 15, 2015, 09:10 PM ISTमधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम
मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
Jun 6, 2015, 07:15 PM ISTपिंपरी चिंचवडची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर
पिंपरी चिंचवडची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर
May 27, 2015, 11:07 PM ISTभारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू
एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 17, 2015, 05:54 PM IST80 वर्षांपासून दररोज खातात 1 किलो माती, आजीबाई फिट!
लहान मुलांना माती खातांना आपण अनेकदा पाहतो. मात्र 90 वर्षाच्या आजी दररोज तब्बल 1 किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.
May 16, 2015, 04:09 PM IST