रिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.
May 7, 2015, 04:09 PM ISTRBI कडे ५५७.७५ टन, तर जनतेकडे २० हजार टन सोने : मोदी सरकार
देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली.
May 5, 2015, 08:30 PM ISTआरबीआयचे गव्हर्नर रघुराम यांना धमकीचा ई-मेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 01:12 PM ISTनायझेरीयन टोळीकडून आरबीआय गव्हर्नरना धमकी
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आलेला धमकीचा ई-मेल हा प्रॉक्झी आहे, हा नायझेरीन टोळीचा खोडसाळपणा असल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलंय.
Apr 16, 2015, 10:01 AM ISTग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही - आरबीआय
रिजर्व्ह बँकेनं आज जाहीर कलेल्या पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Apr 7, 2015, 02:51 PM IST'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
'ग्राहकांपर्यंत लाभ पोहचवल्याशिवाय व्याज दर कपात नाही'
Apr 7, 2015, 01:12 PM ISTकर्ज प्रक्रिया सुलभ करा : आरबीआय
सामान्यांना कर्ज देताना त्यांच्या अर्जांचा प्राधान्याने विचार करा. त्यांना जास्तीच्या कागदपत्रांचा तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश देताना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बजावले आहे.
Jan 29, 2015, 09:53 AM ISTसोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...
गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय.
Jan 10, 2015, 01:26 PM ISTआता, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा ऑनलाईन फंड ट्रान्सफर!
रिझर्व्ह बँकेनं 'आरटीजीएस' प्रणालीच्या माध्यमातून कारभाराची वेळ वाढविण्यासंबंधी एक सर्क्युलर जाहीर केलंय.
Dec 16, 2014, 09:40 AM ISTआरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 01:26 PM ISTआरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
Dec 2, 2014, 11:39 AM ISTआरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?
रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे.
Dec 2, 2014, 10:35 AM ISTमिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप
बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे.
Nov 21, 2014, 08:12 AM ISTचेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार
तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे.
Nov 7, 2014, 04:28 PM ISTरिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न? - राणेंचा आरोप
रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
Sep 24, 2014, 07:12 PM IST