नोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Dec 17, 2016, 08:43 PM ISTन्यायालय-आरबीआयच्या कात्रीत अडकली नाशिक जिल्हा बँक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:49 PM ISTसाठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?
देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
Dec 16, 2016, 10:25 AM ISTनोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला दिलासा देणारी बातमी
सहकारी बँकांना अखेर दिलासा देणार निर्णय़ आरबीआयनं घेतलाय. पहिल्या चार दिवसात जमा झालेल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय.
Dec 15, 2016, 06:38 PM ISTनोटबंदीनंतरचे सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश
नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत.
Dec 13, 2016, 06:24 PM ISTनोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
Dec 7, 2016, 06:24 PM ISTRBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 7, 2016, 03:37 PM ISTनोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय
रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत.
Dec 6, 2016, 07:17 PM ISTआरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पगार किती आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना दोन लाखपेक्षा जरा जास्त पगार आहे. आरबीआयकडून त्यांना कोणताही सपोर्ट स्टाफ देण्यात आलेला नाही.
Dec 5, 2016, 06:35 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTआरबीआय 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा आणणार
आरबीआयने चलनामध्ये 20 रुपये आणि 50 रुपयांच्या नवीन नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 4, 2016, 03:55 PM ISTआरबीआय निर्बधाविरोधात पतसंस्था आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 06:26 PM ISTआरबीआयच्या निर्बंधाविरोधात पतसंस्थांचा भव्य मोर्चा
आरबीआयच्या निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोर्चाला शिवसेनेनंही आपला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली.
Dec 1, 2016, 04:09 PM ISTबंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTगव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट
रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत.
Nov 30, 2016, 09:15 PM IST