जुन्या नोटाही चलनात असतील, मात्र
आरबीआय बँकांच्या माध्यमातून लोकांच्या सहयोगाने, वर्ष २००५ पूर्वी छपाई झालेल्या ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे.
Jan 23, 2014, 08:11 PM ISTतुमचं पाकीट तपासा.... २००५ पूर्वीच्या नोटा होणार रद्दी!
बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.
Jan 22, 2014, 07:15 PM ISTफसवणुकीचा फटका... बँकेचीच तिजोरी रिकामी
नाशिकच्या प्रथितयश आणि आर्थिक संपन्न असलेल्या नामको बँकेच्या संचालकांची मनमानी रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला खरा मात्र नाशिकारांनी धसका घेत सर्व बँकेतील रकमा काढून डबघाईला आणली आहे.
Jan 12, 2014, 10:44 PM ISTएटीएम सेवेसाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता
बँकेच्या कॅशियर समोर तासन तास रांगेत उभं न राहता, एटीएममध्ये अर्ध्या मिनिटांत पैसे हातात पडतात. ही सेवा ग्राहकांना सुखावणारी वाटत असली, तरी यापुढे या सेवेसाठी ग्राहकांच्या खिशाला चाट लागण्याची शक्यता आहे. कारण एटीएम सेवा वापरल्यानंतर आता एक निश्चित रक्कम आकारली जाणार आहे.
Jan 4, 2014, 06:11 PM ISTलक्ष द्या... नोटांवर काही लिहिताय, सांभाळा!
आपलं भारतीय चलन नोटांवर काही लिहू नका, नोटांवर न लिहिण्याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी वाराणसी इथं दिली. मात्र १ जानेवारीपासून ज्यावर लिहिलं आहे अशा नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Dec 1, 2013, 04:07 PM ISTसावधान! मोठमोठी आमिषं दाखवणारे ई-मेल टाळा!
एखादी मोठी गुंतवणूक केली तर मोठा फायदा... जॅकपॉट... अशा आशयाचे ई-मेल सध्या लोकांना पाठवले जात आहेत आणि के ही रिझर्व्ह बँकेच्या नावानं... मात्र सावधान हे ई-मेल रिझर्व्ह बँकेनं पाठवले नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.
Nov 11, 2013, 03:53 PM IST`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!
तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!
Oct 9, 2013, 10:15 AM ISTसर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार! गृहकर्जाचा हप्ता वाढणार!
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदारांना बसणार असून त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) किमान तीन टक्के म्हणजेच ५०० रुपयांनी वाढणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Sep 23, 2013, 07:29 PM ISTक्रेडिट कार्डांच्या सुरक्षेसाठी आता पिन नंबरचाही पर्याय
रिझर्व्ह बँकेनं क्रेडिट कार्डधारकांच्या सुरक्षित व्यवहारासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय.
Apr 13, 2013, 02:54 PM ISTआरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार
मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयावर गोळीबार झाल्याची घटना आज घडलीय भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परसरात खळबळ माजली आहे.
Apr 2, 2013, 06:27 PM ISTकर्जाच्या हप्त्यांत होणार कपात?
रिझर्व्ह बॅँकनं मध्य तिमाही पतधोरण जाहीर केलयं. या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली गेलीय. रेपो रेट आता ७.५ अंशावर आलाय.
Mar 19, 2013, 11:55 AM ISTदेशात सोन्याच्या विक्रिवर बंदी येणार?
देशाची शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ला (आरबीआय) सोन्याच्या वाढत्या मागणीला आळा घालणं आता महत्त्वाचं वाटू लागलंय. त्यामुळेच...
Feb 7, 2013, 08:41 AM ISTआरबीआयकडून व्याजदरात होणार कपात
रिझर्व्ह बॅंकेचं तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. रेपो रेट आणि सीआरआरमध्ये ०.२५ एवढी कपात करण्यात आली आहे.
Jan 29, 2013, 02:14 PM ISTकाळजी करू नका, जुने चेक ३१ मार्चपर्यंत चालणार
तुमच्याकडे असणारे चेकबुक आता लवकरच बदलणार आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत त्या चेकचा वापर करता येणार आहे.
Dec 15, 2012, 02:01 PM IST...आता डेबिट कार्डवरही असेल तुमचा फोटो
लवकरच तुमच्या डेबिट कार्डावरही तुमचा फोटो दिसण्याची शक्यता आहे. बँकांकडून फोटोसह डेबिट कार्ड उपलब्ध झाल्यास अशा कार्डांचा गैरवापर टाळता येईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वाटतंय. त्यामुळेच यासंबंधी आरबीआयनं सर्व बँकांकडून सूचना मागवल्यात.
Dec 13, 2012, 02:08 PM IST