रोखठोक : भाजपला रघुरामही नकोसे
Jun 20, 2016, 11:04 PM ISTआरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी ही सात नाव चर्चेत
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत असे त्यांनी शनिवारी जाहीर केलेय. आता आरबीआयच्या प्रमुखपदी कोण येणार याचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी आहे.
Jun 19, 2016, 03:54 PM IST'आरबीआय'कडून व्याजदरात बदल नाही
आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला.
Jun 7, 2016, 04:48 PM ISTदेशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक
रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.
May 26, 2016, 04:52 PM ISTकिती आहे रघुराम राजन यांचा पगार ?
भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही.
Apr 24, 2016, 05:57 PM ISTआरबीआय गर्व्हनर ऱघुराम राजन यांचे मासिक वेतन किती?
प्रत्येकाने नोटावर आरबीआय गर्व्हनर यांची स्वाक्षरी पाहिली असेल. सर्व लहान मोठ्य़ा नोटांवर आरबीआय गर्व्हनर यांची स्वाक्षरी असते.
Apr 19, 2016, 10:19 AM ISTआरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्के कपात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.
Apr 5, 2016, 11:25 AM ISTकिती आहे आरबीआयकडे खजाना? जाणून घ्या...
भारताची शिखर बँक, बँकांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा आज वाढदिवस... १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजेच ८१ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.
Apr 1, 2016, 07:06 PM ISTदुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून कितीही पैसे काढा, कोणताही चार्ज नाही!
केंद्र सरकार दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून पैसे काढण्याबाबत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भात वित्त मंत्रालय आणि आर.बी.आय विचार विनिमय करत आहे.
Mar 9, 2016, 12:43 PM IST'आरबीआय'च्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक - गव्हर्नर
'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत, देशातील संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे नियमन करणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा कारभारदेखील सशक्त असायला हवा, असं मत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
Jan 14, 2016, 09:26 PM ISTदेशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ
देशातील परकीय चलन साठ्यात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलीय. परकीय चलन साठा ४८.३२ कोटी रुपयांहून ३५२.०९८७ अरब डॉलरवर पोहचला आहे.
Dec 12, 2015, 07:39 PM ISTरघुराम राजन बनले 'बीआयएस'च्या उपाध्यक्षपदी बसणारे पहिले भारतीय!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन हे आता बँक फॉर इंटननॅशनल सेटलमेंटस् (बीआयएस) चे व्हाईस चेअरमन बनलेत. या पदावर बसणारे रघुराम राजन हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत.
Nov 11, 2015, 04:57 PM ISTआता घर घेण्यासाठी ३० लाखांपर्यंत कर्ज घेण्याची आरबीआयची मुभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 06:00 PM ISTमेरा नाम है, रघुराम राजन...
आरबीआयने रेपो रेट दरात अर्ध्या टक्क्यांची कपात करण्याची घोषणा मंगळवारी केली. रेपो रेट मागील चार वर्षात सर्वात कमी, ६.७५ टक्के इतका कमी झाला आहे. रेपो रेट कमी झाल्याने गृह आणि इतर कर्जांवरील व्याजदरातही बँकांना मोठी कपात करावी लागणार आहे.
Sep 29, 2015, 05:47 PM IST