आधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार
१२ अंक असलेले विशेष ओळखपत्र लागू करणारी एजन्सी UIDAIने जानेवारी महिन्यातच ही घोषणा केली होती की, लवकरच आम्ही फेस ऑथेंटिकेशन फिचरही सहभागी करणार आहोत.
Mar 25, 2018, 08:48 PM ISTआधार कार्डचा डेटा सुरक्षितच - युआयडीएआय
आधार कार्डबाबत ज्या काही बातम्या आणि वृत्त येत आहेत, ती सर्व निधारात आणि चुकीची आहेत.
Mar 24, 2018, 11:21 PM IST१० X ४ मीटरच्या भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित, न्यायालयात केंद्र सरकारचा दावा
'आधार'च्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात नागरिकांचा डाटा 'आधार'मध्ये सुरक्षित आहे, असा दावा केलाय. हे सांगताना, १० मीटर उंच आणि ४ मीटर रुंद भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.
Mar 22, 2018, 11:06 AM ISTविहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे
यवतमाळ शहरातील शिंदे नगर साई मंदिर परिसरातील विहिरीतून हजारो आधार कार्ड मिळालेत.
Mar 12, 2018, 11:25 AM ISTविहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:20 AM ISTतुमच्या आधार कार्डचा कुठे झाला वापर? अशा प्रकारे जाणून घ्या मोफत माहिती
आपल्याला नवं सिम कार्ड घेण्यापासून बँक अकाऊंट सुरु करण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.
Mar 11, 2018, 08:27 PM ISTनीट आणि सीबीएसई परीक्षार्थींना न्यायालयाचा मोठा दिलासा
सर्वोच्च न्यायलयानं नीट आणि सीबीएसई परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय.
Mar 8, 2018, 08:41 AM IST'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट!
तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.
Feb 9, 2018, 12:27 PM IST'आधार कार्ड' मिळण्यासाठी नाकीनऊ, केंद्रांचा भोंगळ कारभार
सरकारी काम असो वा शैक्षणिक काम. आधार कार्डाशिवाय कोणतंही काम होत नाही. त्यामुळे नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्डात चुकलेली माहिती दुरूस्त करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
Jan 31, 2018, 06:18 PM ISTआधार हे ओळखपत्र आहे, प्रोफाईलिंग टूल नाही- UIDAI
: आधार कार्डवरील माहितीबद्दल असलेल्या सुरक्षिततेच्या मुद्द्याबद्दलची चिंता दूर करण्यासाठी UIDAI ने सांगितले.
Jan 29, 2018, 12:48 PM IST'आधार'ची बाजी; ऑक्सफर्डमध्ये ठरला 'Hindi word of year'
ऑक्सफर्ड प्रतिवर्षी एका इंग्रजी शब्दाची वर्षातील शब्द म्हणून निवड करते. यंदा प्रथमच हिंदी शब्दाची निवड करण्यात आली.
Jan 27, 2018, 09:21 PM ISTआधारचा वापर कुठे कुठे झाला असे घ्या जाणून !
देशात आधारच वापर वेगाने वाढत आहे.
Jan 25, 2018, 08:35 AM ISTआता 'आधार' ओळखणार तुमचा चेहरा, १ जुलैपासून नवीन फिचर
आधार कार्ड आता तुमचा चेहराही ओळखणार आहे. हे फिचर तुमच्या आधार कार्डला जोडलं जाणार आहे.
Jan 15, 2018, 04:35 PM ISTपासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट
पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. आता पासपोर्टवरील तुमचा पत्ता गायब होण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2018, 06:05 PM ISTआधार : प्रायव्हसी सुरक्षीत ठेवण्यासाठी UIDAIने आणली नवी टू-लेयर सुरक्षा प्रणाली
आधार कार्डच्या वापराबाबत मोठा बदल, लोकांना द्यावा लागणार नाही ओळख क्रमांक
Jan 10, 2018, 06:24 PM IST