बँक खाते उघडणे, मोबाईल नंबर आणि शाळा प्रवेश 'आधार' मुक्त
'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही.
Sep 26, 2018, 10:10 PM ISTआधार क्रमांक कुठे शेअर करावा आणि कुठे नाही? जाणून घ्या...
कोर्टाच्या आदेशानुसार, आता आधार क्रमांक प्रत्येकासोबत शेअर करणं अनिवार्य नाही
Sep 26, 2018, 04:00 PM ISTआधारच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
आधार कार्ड हे सुरक्षित - सुप्रीम कोर्ट
Sep 26, 2018, 12:02 PM ISTखाजगी कंपन्यांना आधार मागण्याचा हक्क नाही - सर्वोच्च न्यायालय
आधार कार्ड हल्ला करणं म्हणजे लोकांच्या अधिकारावर आणि संविधानावर हल्ला करण्यासारखं
Sep 26, 2018, 12:01 PM ISTब्लॉग : कोड बदलून 'आधार' सॉफ्टवेअर हॅकिंग शक्य
'हफिंग्टन पोस्ट'नं केलेल्या दाव्यानुसार, 'आधार'च्या सॉफ्टवेअरचा कोड बदलून ते हॅक केलं जाऊ शकतं
Sep 12, 2018, 01:25 PM ISTआधार कार्ड सुरक्षित नाही, डेटा हॅक होऊ शकतो ! रिपोर्ट सूत्र
आधार कार्डच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. हफिंगटन पोस्टने याबाबत एक खुलासा केलाय.
Sep 11, 2018, 11:26 PM ISTAadhaar : चेहरा ओळख पटल्यानंतर पैसे, रेशन, सीम कार्ड मिळणार
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने व्यक्तीची ओळख पडताळणीसाठी नवी सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
Aug 24, 2018, 06:15 PM ISTAadhaar : बोटांचा ठसा नाही, आता अशी होणार आपली ओळख, UIDAI ची नवी सुविधा
आधार : फिंगर प्रिंट नाही आता अशा प्रकारे तुमची ओळख असेल. यूआयडीएआय सुरु करीत आहे नवीन सुविधा
Aug 18, 2018, 07:38 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये UIDAI नावाने नंबर सेव्ह झाला अन् ...
UIDAI सोशल मीडियावर शुक्रवारी ट्रोल झाले आहे. अनेक प्रश्नांचा मारा करण्यात आलाय.
Aug 3, 2018, 06:36 PM ISTआता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही होणार आधारला लिंक
दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ही उपाययोजना लागू पडेल.
Jun 13, 2018, 01:04 PM ISTया तारखेपासून आधार कार्ड बिनकामाचे, व्हर्च्युअल आयडीचा वापर बंधनकारक
आधार कार्डची जागा आजपासून व्हर्च्युअल आधार कार्ड घेणार आहे.
Jun 1, 2018, 11:13 AM IST'आधार' केंद्र उघडण्यासाठी बॅंकांना ३१ तारखेची डेटलाईन
केंद्र सरकारने बॅंकाना आधार कार्ड केंद्र सुरु करण्याचे आदेश दिलेत.
May 30, 2018, 08:46 AM ISTजुलैपासून सुरू होणार 'आधार'चे नवे फिचर, देणार सर्वांना फायदा
हे नवे फिचर ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
Apr 15, 2018, 04:41 PM ISTUIDAIने आधार कार्डमध्ये केला सर्वात मोठा बदल
आता तुम्हाला आधारकार्ड असं दिसणार
Apr 10, 2018, 07:04 PM ISTमुंबई | केवळ २०० रूपयांत फेक आधार मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 10:35 PM IST