अमिताभ बच्चन

बिग बींची क्रिकेट कॉमेंट्रीवर टीका, पुन्हा हर्षा भोगलेवर निशाणा?

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल नेटवर्किंग साईट्सवर ऍक्टिव्ह असतात.

Feb 21, 2018, 05:43 PM IST

अमिताभ यांनी शेअर केले आईचे पत्र...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात.

Feb 19, 2018, 01:20 PM IST

महानायकाचं जॉब अॅप्लिकेशन

अमिताभ बच्चन यांचा सिने जगतात प्रवेश होण्यापूर्वी सिनेमात वेगळं विनोदी पात्र असायचं. 

Feb 18, 2018, 11:44 PM IST

नोकरीच्या शोधात अमिताभ बच्चन, बायोडाटा सोशल मीडियात व्हायरल

बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांनी कामासाठी अर्ज केला आहे. आश्चर्य वाटतयं ना? पाहा काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 18, 2018, 01:43 PM IST

रूग्णालयातून सुट्टी मिळताच बिग बींनी लिहिली कविता

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी रूग्णालयातील अनुभवांवर एक छानशी कविता लिहीली आणि ती आपल्या ब्लॉगवर चाहत्यांसाठी पोस्टही केली.

Feb 11, 2018, 10:25 AM IST

अमिताभचा हात, काँग्रेसची साद! 'बोफोर्स'मुळे तुटलेले नाते ट्विटरमुळे जुळले

ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे बिग बी बच्चन यांनी ट्विटरवरून जोडलेले काँग्रेस कनेक्शन.

Feb 10, 2018, 09:57 AM IST

मुंबई | अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 09:40 PM IST

व्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र

बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Feb 9, 2018, 03:29 PM IST

बिग बीनं आपल्या मुलाला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन ४२ वर्षांचा झालाय. या निमित्तानं त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

Feb 5, 2018, 08:33 PM IST

नागराज मंजुळेच्या चित्रपटात झळकणार बीग बी...

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा पद्यावरील दबदबा आजही कायम आहे.

Feb 2, 2018, 09:03 PM IST

... म्हणून ट्विटरने घटवले 'बीग बीं'चे फॉलोवर्स

गुरूवारी अचानक बीग बींनी ट्विटर सोडण्याचे संकेत दिल्यानंतर बॉलिवूड आणि बीग बींच्या चाहत्यांमध्ये खळबळ झाली होती.

Feb 2, 2018, 08:56 PM IST

VIDEO: पुन्हा दिसणार अमिताभ बच्चनजींचा 'इलाहबादी' अंदाज

आज बॉलिवूडचे शहेनशाह झालेले अमिताभ बच्चन मूळचे इलाहाबादचे !

Feb 2, 2018, 05:07 PM IST

महानायक अमिताभ बच्चन ट्विटरवरून घेणार एक्झिट? हे आहे कारण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून एक्झिट घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना एकच बसला आहे.

Feb 1, 2018, 09:24 AM IST

यामुळे चित्रपटात कधी नाही बनली माधुरी-बिग बींची जोडी...

  अमिताभ बच्चन यांना शतकाचा महानायक म्हटले जाते, त्यांनी अनेक अभिनेत्रीसोबत काम केले आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बिग बीची यांनी धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही कधीच हिरोईन बनली नाही. 

Jan 30, 2018, 09:51 PM IST

‘पद्मावत’साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला मोठा अवॉर्ड

‘पद्मावत’ या सिनेमातील अभिनेता रणवीर सिंह याच्या अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.

Jan 30, 2018, 12:14 PM IST